लातूर-(विशेष प्रतिनिधी) महाराष्ट्र रस्ते विकास महांडळाचे चे उपाध्यक्ष/ महाव्यवस्थापकीय संचालक डॉ अनिलकुमार बळीराम गायकवाड,लातूर चे माजी लोकप्रिय खासदार प्रोफेसर डॉ ॲडवोकेट सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी आणि उद्योजक विजयकुमार बळीराम गायकवाड यांची सुपुत्री रिया विजयकुमार गायकवाड यांची बफेलो यूनिवर्सिटी ऑनर्स स्टूडेंट काऊन्सिल च्या २४-२५ च्या कालावधी साठी अध्यक्ष म्हणून विजयी होऊन निवड झाल्याबद्दल रिया आणि […]
पालीत तरुण उद्योजक धीरज गुप्ता यांच्या डी. जी मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न शिवसेना नेते प्रकाशभाऊ देसाई,अनिता रामचंद्र गुप्ता यांच्या शुभहस्ते फीत कापून उदघाट्न पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत )महाराष्ट्रातील प्रख्यात अष्टविनायक तीर्थक्षेत्र असलेल्या पाली (सुधागड) येथे पाली बाजारपेठेत डी. जी. मोबाईल आणी इलेक्ट्रिकल शोरूम चे शानदार उदघाट्न करण्यात आले. प्रॉपरायटर धीरज गुप्ता, […]
कराड मधील अनधिकृत शिक्षण संस्था तथा अकॅडमी कारवाईच्या पिंजऱ्यात. अनधिकृत शिक्षण संस्थेवर कारवाईची पालकांकडून मागणी कुलदीप मोहिते कराड शिक्षणाचे महत्त्व समाजात वाढत असले तरी त्याचा फायदा घेत अनेक बोगस शिक्षण संस्था, अकॅडमी उदयाला येऊन शिक्षणाचे बाजारीकरण सध्या होत आहे . त्यामुळे स्पर्धेच्या युगात पुढील पिढी घडवण्यास खीळ बसेल,, विद्यापीठ कायद्यात अनेक उणिवा […]
आखाती देश, युरोप, अमेरिकेत हापूस आंब्याला मोठी मागणी, आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केले समाधान परराज्यातील आंबा हापूसच्या नावाखाली विकल्याने कोकणातील हापूसची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत बदनामी होतेय :- आंबा बागायतदार संदेश पाटील यांनी व्यक्त केली चिंता खराब हवामानाचा आंबा उत्पादनाला फटका, कोकणातील आंबा बागायतदार,शेतकरी संकटात रायगड (धम्मशील सावंत ) रायगडसह कोकणच्या हापूस आंब्याच्या चवीचा मोह […]
जिद्द व मेहनतीला सलाम पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) प्रबळ इच्छाशक्ती, जिद्द व मेहनतीच्या जोरावर काहीजण यश खेचून आणतात. नुकतेच 12 विचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये सुधागड तालुक्यातील आसरे येथील रोशन ज्ञानदेव लांगी याने तब्बल 35.67 टक्के मिळवून 12 वी (शाखा विज्ञान) परीक्षा पास केली. आई वडिलांचे छत्र नसतांना काम करून जिद्द व […]
‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी लवकरच ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा ७५ प्रयॊग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २३ मे ला रंगणार आहे. लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप […]
शिंगणवाडी रस्त्याचे काम उरकण्याचा ठेकेदाराचा घाट. संबंधित ठेकेदाराच्या कामाची चौकशी करावी-शिंगणवाडीचे सरपंच शंकरराव पवार यांनी कार्यकारी अभियंता यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे मागणी चाफळ ता पाटण: प्रतिनिधी श्रीकांत जाधव शिंगणवाडी ता. पाटण येथे मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामध्ये अनेक त्रुटी असूनही त्या पूर्ण केल्याशिवाय त्या ठेकेदाराची बिले अदा करू नयेत. रस्त्याचे काम उरकण्याचा […]
महाशक्ती ऍग्रो सर्व्हिस दुसऱ्या कंपनीचा प्रॉडक्ट आपल्या नावाने विकतो रवि पाण्डेय -क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट औफिसर कंप्लेंट केल्यानंतर एग्रीकल्चर ऑफिसर अमृतसागर यांचे कार्यवाही 40 सॅम्पल सापडले 03 सॅम्पल लॅबकडेे पाठवले सर्व झाल्यानंतर कार्यवाही होणार सांगली प्रतिनिधी क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन प्रायव्हेट लिमटेड ही एक किटनसाक दवा बनवणारी कंपनी आहे त्याचा ब्रँड नेम आहे ब्ल्यू कॉपर ५०० […]
OrionsBet Casino is one of smaller online casinos based on our estimates or collected information. It has a very low amount of restrained payouts in complaints from players, when we take its size into account (or has no player complaints listed). Based on these markers, we have calculated the Safety Index, a score that summarizes […]
दोघांना चिरडणाऱ्या वेदांत अग्रवालला पोलीस स्टेशनमध्ये विशेष वागणूक कोणाच्या आशिर्वादाने ? महाभ्रष्टयुती सरकारच्या काळात पुण्याच्या नावलौकिकाला काळिमा फासला मुंबई, दि. २१ मे २०२४ पुण्यातील कल्याणीनगर मध्ये एका बिल्डरपुत्राने रॅश ड्रायव्हिंग करत दोघांना चिरल्याचे प्रकरण पुणे पोलिसांनी अत्यंत निष्काळजीपणे हाताळले आहे. दारुच्या नशेत बेदरकारपणे गाडी चालवून दोघांना चिरडलेल्या मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची पोलीस स्टेशनमध्ये बडदास्त […]
