author

आवकळी पाऊसाचा जिल्ह्यातील १६९ गावांना तडाखा

लातूर : प्रतिनिधी जिल्ह्यात गेल्या १५ दिवसांपासून पडणा-या बेमोसमी पावसाचा ८८७ हेक्टरला फटका बसला आहे. यात सर्वाधिक ७७० हेक्टर फळबागांचे नुकसान झाले आहे. विशेषत: आंब्याला मोठा फटका बसला, मोठे नूकसान झाले आहे. या बेमोसमी पावसामुळे १६९ गावांचा तडाखा बसला आहे. १ हजार ६०० पेक्षा जास्त शेतकरी यात बाधित झाले आहेत. या पावसामुळे शेतक-यांना कोट्यवधी रुपयांना […]

मावळमध्ये बारणे, वाघेरेंना माधवी जोशीचे तगडे आव्हान. लोकसभा निवडणूक विकासाच्या कामावर लढवणार

रायगड(धम्मशील सावंत) देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. राज्यात इंडिया आघाडी, महायुती आणि वंचित बहुजन आघाडी अशी तिरंगी लढत पहावयास मिळत आहे. मावळ लोकसभा निवडणुकीतही प्रचंड रंगत आली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड प्रकाश आंबेडकर यांनी मावळ लोकसभेची उमेदवारी समाज सेविका माधवीताई नरेश जोशी यांना सुपूर्द करून महायुतीचे श्रीरंग बारणे आणि महाविकास […]

अनंत गीतेंचा मोदींवर जोरदार निशाणा

पाली बेणसे  धम्मशील सावंत रायगड लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांचा मतदारसंघात जोरदार प्रचार सुरू आहे. मतदारसंघात गीतेंच्या सभांना जबरदस्त गर्दी दिसून येतंय. उल्काताई महाजन यांच्या सक्षम नेतृत्वात सर्वहारा जन आंदोलन संलग्न भारत जोडो अभियान रायगड,मतदार जागृती मेळावा इंदापूर येथे घेण्यात आला.                यावेळी अनंत गिते म्हणाले […]

वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.

  रायगड (धम्मशील सावंत)  वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा ​​काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक […]

Admiral Casino Bonus Codes » Secure Gameplay and Rewards

Keep reading to learn about registration bonuses offered by Play Admiral Casino. Like most online casinos, Admiral Casino offers players the opportunity to claim a welcome bonus, such as a no deposit bonus or a deposit bonus. Keep reading to learn about registration bonuses offered by Admiral Casino. These codes act as virtual keys that […]

पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ संपन्न.

सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक  जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा […]

केळोली येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक.

पाटण : प्रतिनिधी श्रीकांत जाधव चाफळ परिसरातील खालची केळोली ता.पाटण येथे घराला लागलेल्या आगीत संसारपयोगी साहित्य जळून खाक झाल्याची घटना घडली आहे.आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणल्यामुळे पुढील अनर्थ टळला.त्यामुळे ऐन उन्हाळ्यात मोरे कुटुंबीयांचा संसार उगड्यावर पडला असून त्यांना मदतीची गरज आहे.याबाबत घटना स्थळावरून मिळालेल्या. माहितीनुसार,खालची केळोली येथील […]

डॉ. आंबेडकर जयंती उत्सव मंडळाच्या वतीने जिल्हास्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन

मुरूम: प्रतिनिधि    डॉ. आंबेडकर मध्यवती जयंती उत्सव मंडळाच्या जिल्ह्याच्या स्तरिय उमेदवाराचे प्रतिभाता निकेतन आणि उच्च माध्यम. विदयाला करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मॅचा प्राचार्या रोड, उपमुख्या उल्पकहास गुरगुडे प्रा. व्याळेसर, प्रा. रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, श्री. पडसलगेकर सर, प्रा.अंबर सर,पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांचे समवेत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी होते. या चिन्ह परिक्षेसाठी २० पालनी […]

शिवडे ते भवानवाडी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे, डांबरीकरण नझाल्यास ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारा.

कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर […]