author

Nana Patole I आरक्षणप्रश्नी महायुती सरकारच्या मंत्र्यांमध्येच एकवाक्यता नाही: नाना पटोले

  केंद्रात व राज्यात भाजपा सरकार असतानाही मराठा व ओबीसी समाजाला आरक्षण का दिले नाही? आरक्षण प्रश्नावरील स्वतःचे पाप लपवण्यासाठी महायुती सरकारकडून राजकारण मुंबई, दि. १० जुलै २०२४ राज्यात आरक्षणाचा प्रश्न गंभीर होण्यास महायुती सरकारच जबाबदार आहे. सरकारने २०१४ पासून मराठा समाजाला आरक्षणाचे आश्वासन दिले आहे. केंद्रात व राज्यातही भाजपाचे सरकार आहे, त्यांची इच्छाशक्ती असती […]

Retirement I प्रा सुधाकर धुमाळ यांचे सेवा कार्य सर्वांना प्रेरणादायी – खा.डॉ शिवाजीराव काळगे

लातूर लातूर येथील राजमाता जिजामाता कनिष्ठ महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्रा सुधाकर रंगराव धुमाळ यांचा राधिका मंगल कार्यालय लातूर येथे दिनांक 7जुलै 2024 रोजी रविवारी सेवापूर्ती स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी एन केंद्रे राजमाता जिजामाता महाविद्यालय लातूर हे उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून लातूरचे नूतन खा.डॉ. शिवाजीराव काळगे, आमदार श्री […]

BARTI I बार्टीच्या संशोधक अनुसूचित जातीच्या वि‌द्यार्थ्यांविषयी दुजाभाव का? माजी मंत्री डॉ. नितीन राऊतांचा सवाल

  मुंबई – डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेतर्फे (बार्टी) घेतलेल्या परीक्षेत अनुसूचित जाती प्रवर्गाचे ७६१ संशोधक वि‌द्यार्थी पात्र ठरले. परंतु आजतागायत अधिछात्रवृती (फेलोशिप) मिळालेली नाही. त्याच वर्षी सारथी व महाज्योती अंतर्गत अनुक्रमे ८५१ व १२३६ वि‌द्यार्थ्यांना फेलोशिप दिली गेली. फक्त बार्टीचे वि‌द्यार्थी वंचित ठेवले गेले आहेत. बार्टीचे सर्व पात्र विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येतात. […]

Shree Ganesh Mandir I सिदेश्वर कुरोली मध्ये नूतन श्री गणेश मंदिर स्थापना समारंभ संपन्न

श्री गणेश मंदिरामुळे कुरोलीच्या वैभवात भरः विठ्ठलस्वामी महाराज सिदेश्वर कुरोली प्रतिनिधी:- मिलिंदा पवार वडूज खटाव तालुक्यातील सिध्देश्वर कुरोली गावास मोठा धार्मिक संस्कृतीचा वारसा आहे. या गावात जागृत शिवमंदिर तसेच परमहंस यशवंत बाबा आश्रम ही दोन पवित्र देवालये आहेत. याच पंक्तीत आता नूतन गणेश मंदिराचा समावेश झाल्याने गावच्या वैभवात भर पडली आहे, असे मत वडगाव येथील […]

Mumbai Rain Update I शाळा, कॉलेजला सुट्टी

  मुंबईला अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) असल्याने विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालयांना उद्या मंगळवार दिनांक ९ जुलै २०२४ रोजी सुटी जाहीर   सर्व यंत्रणांना सुसज्ज राहण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे निर्देश   आवश्यकता असेल तरच नागरिकांनी घराबाहेर पडावे- आवाहन भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला अति मुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा […]

Vanchit Bahujan Aghadi I सुधागड तालुक्यात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक

  वीज वितरण उपअभियंत्यांना निवेदन देऊन विचारला जाब मेणबत्ती व दिवा भेट कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा   पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) ऐन पावसाळ्यात सुधागड तालुक्यात विजेचा लपंडाव सुरु आहे. या खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे सर्वसामान्य जनता व व्यावसायिक हैराण झाले आहेत. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन सोमवारी (ता.8) पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाली […]

Powai Lake I पवई तलाव भरुन वाहू लागला, १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव

जसज तलाव भरुन वाहू लागला १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चून बांधण्यात आला होता हा कृत्रिम तलाव या तलावाचे पाणी पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक बाबींसाठी वापरण्यात येते बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावापैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा बृहन्मुंबई महानगरपालिकेचा पवई तलाव आज (दिनांक ०८.०७.२०२४) पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. ५४५ कोटी लीटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे […]

Nana Patole I पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’ – नाना पटोले

पहिल्याच पावसात महाभ्रष्ट युती सरकारचे पितळ उघडे पडले; ‘चुल्लू भर पानी में मुंबई को डुबा दिया’:नाना पटोले मुख्यमंत्री खूर्ची वाचवण्यात व कमिशन खाण्यात व्यस्त, तर बीएमसीमध्ये कार्यालय थाटून पालकमंत्र्यांचीही कमीशनखोरी स्वतःच्या अपयशाचे खापर मुख्यमंत्र्यांनी पावसावर फोडू नये; काम केले असते तर मुंबईची तुंबई झालीच नसती मुंबई, दि. ८ जुलै २०२४ मुंबई व उपनगरातील परिस्थिती पहिल्याच […]

Reliance Union I रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांचा बेणसेत जल्लोष अधिकारी, कामगार वर्गातून अभिनंदनाचा वर्षाव 

    रायगड (धम्मशील सावंत) रिलायन्स एन.एम.डी एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांनी नागोठणे टाऊन शिप वसाहत आणि बेणसे येथे जल्लोष केला. या विजयानंतर सर्व विजयी उमेदवारांचे कामगार वर्गातून अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. एम्प्लॉईज को.आॕप.क्रेडीट सोसायटी संचालक मंडळाच्या निवडणुकीत विजयी उमेदवारांमध्ये १) श्री के. टी शिर्के २) श्री गणपत पाटील,३) […]

Pravin Darekar I खोट्या नरेटिव्हवर जिंकता येते हा फाजील आत्मविश्वास विरोधकांमध्ये निर्माण झालाय – प्रविण दरेकर

      मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीत मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच […]