~ भविष्यसूचक एआय आणि रिअल-टाइम फसवणूक प्रतिबंधासह डिजिटल गोपनीयतेला अधिक सुरक्षित केले ~ मुंबई, १९ नोव्हेंबर २०२५: क्विक हील टेक्नॉलॉजीज लिमिटेड या जागतिक सायबरसुरक्षा उपाययोजना प्रदाता कंपनीने आज क्विक हील टोटल सिक्युरिटी व्हर्जन२६ च्या लाँचची घोषणा केली. कंपनी जगभरातील लाखो व्यक्तींच्या डेटाचे संरक्षण करण्याच्या तीन दशकांना साजरे करत असताना हे उल्लेखनीय लाँच प्रगत गोपनीयता […]
भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बीड, परभणी व जालना जिल्ह्यात प्रचार सभा बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास […]
नवी दिल्ली : मानव धर्माचा प्रचार करून देशात सद्भावना स्थापन करण्यासाठी देशाच्या राजधानीत ”सद्भावना संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. हे संमेलन वेद आणि धर्मशास्त्रांत पारंगत असलेले देशभरातील सुमारे ४५० संत—महात्म्यांच्या उपस्थित होणार आहे. यात महाराष्ट्राच्या 27 जिल्ह्यांतील 40 संत—महात्म्यांचाही समावेश आहे. ८ आणि ९ नोव्हेंबर रोजी दिल्लीच्या पंडवाला येथील श्री हंस नगर आश्रमात हा कार्यक्रम […]
ठाणे (विशेष प्रतिनिधी): राज्याच्या विकासाचा नवा चेहरा घडवणारे अभियंता, संवेदनशील प्रशासक आणि समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व — एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या कार्ययात्रेचा ६२ वा वाढदिवस ठाणे येथे भव्य, भावनिक आणि साहित्यिक तेजाने न्हालेल्या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या दिवशी ठाणेकरांच्या मनात एकच भावना होती — “कर्तृत्वाचा हा महामार्ग म्हणजे […]
उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. ११/0७/२०२४ रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात […]
मुंबई, दि.११:- आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे कामकाज किती होईल माहीत नाही. अधिवेशन कालावधीत कामकाज होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांवर विसृत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा अशी ,आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]
विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने मुंबई – महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा निषेध म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत […]
रायगड: धम्मशील सावंत मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे. सदर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ.डी.एस.काटे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे,असे […]
