मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ मुंबई, दि. 7 : ऊर्जा विभागाच्या अधिपत्याखाली महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित, महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मर्यादित या वीज कंपन्यांतील अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मूळ वेतनात 19 टक्के व सर्व भत्त्यांमध्ये 25 टक्के वाढ देण्यात […]
वाशिंद, खडवली आणि आटगाव दरम्यान रेल्वे ट्रॅकखालील माती गेली वाहून आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळावर माती आल्याने कल्याणहून कसाऱ्याकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. शनिवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईतील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. आज पहाटेच्या सुमारास आटगाव रेल्वे स्थानकाजवळ झाडे कोसळल्याने तसेच काही ठिकाणी रेल्वे रुळाखालील माती […]
मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता, […]
म्हसळा – सुशील यादव न्यू इंग्लिश स्कूल आणि अंजुमन हायस्कूलमध्ये शिक्षण घेत असलेल्या वाशी हवेली,मजगाव, कांदळवाडा,निगडी,पाभरे या गावांतून अनेक विद्यार्थी म्हसळा येथे येतात.गोरगरीब आणि शेतकऱ्यांच्या मुलांना प्रवासासाठी एस.टी.हाच एकमेव पर्याय आहे. परंतू एस.टी.बसच्या फेऱ्यांचा वेळ हा शाळेच्या वेळेनुसार नसल्याने त्यांची फार मोठी गैरसोय होत होती. सदरची बाब विद्यार्थी व पालकांनी नगरसेविका राखी करंबे आणि […]
मुंबई, दि. ६ जुलै आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत. इच्छुक उमेदवारांनी त्यांचा विहित नमुन्यातील अर्ज, सर्व माहिती व पक्ष निधीसह १० ऑगस्ट २०२४ पर्यंत प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन, दादर, मुंबई कार्यालयात पोहचतील अशा पद्धतीने पाठवावेत असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष संघटन व प्रशासन नाना गावंडे […]
बदलापूर -(प्रतिनिधी) – केंद्र सरकारने गेल्या वर्षी मंजूर केलेल्या नारीशक्ती कायद्यापासून प्रेरणा घेऊन बदलापूर पश्चिम येथील कविता रेसिडेन्सी सहकारी गृहनिर्माण संस्थेने सोसायटीचा संपूर्ण कारभार 100% महिलांच्या हाती सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अकरा महिलांची कार्यकारीणी समिती बिनविरोध निवडून देण्यात आली आहे. पुनर्विकासानंतर बांधण्यात आलेल्या 24 सदनिकांच्या या सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या झालेल्या बैठकीत सोसायटीचा कारभार […]
मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) दलित पँथरचे संस्थापक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकंटकांनी तोडफोड केली होती. २८ जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही. प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी आज सभागृहात राज्याचे माजी मंत्री आणि उत्तर नागपूरचे […]
सभागृहात प्रश्न उपस्थित करून शासनाचे लक्ष वेधले मुंबई/नागपूर (प्रवीण बागड़े) सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्यभरात वसतिगृहे चालवली जातात. नागपूर जिल्ह्यातील समाज कल्याण विभागाअंतर्गत वसतिगृहांमधील ऑफलाईन प्रवेश प्रक्रिया संशयास्पद आहे. प्रवेश प्रक्रियेत अधिकारी पारदर्शकता बाळगत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे. वसतिगृहे ही मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या हक्काची असून ती काही अधिकाऱ्यांची खासगी मालमत्ता नाही. समाजकल्याण […]
औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम प्रसाद दादा भोईर यांच्या उपस्थितीत असंख्य वृक्षांची लागवड वृक्षारोपण केलेल्या प्रत्येक झाडाचे संगोपन करण्याचा केला संकल्प रायगड (धम्मशील सावंत )पर्यावरणाचे संरक्षण, संवर्धन करण्याच्या उदात्त हेतूने राष्ट्रीय सेवा योजना – औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागोठणेत वृक्षारोपण कार्यक्रम दि. (05) शुक्रवारी पार पडला. भाजपा पेण सुधागड रोहा विधानसभा क्षेत्र अध्यक्ष प्रसाददादा […]
पिकविमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट, पीकविम्याचे धोरण बदलून शेतकरी हिताचे बनवा: नाना पटोले पिकविम्यासाठी नोंद करावयाची महसूल विभागाची वेबसाईटच बंद राज्यात दररोज ४ शेतकरी आत्महत्या, भाजपाप्रणित शिंदे सरकार शेतकरी विरोधी ओबीसी विद्यार्थ्यांना ५ वर्षांपासून शिष्यवृत्ती नाही, मागावर्गीयांना देशोधडीला लावण्याचे महायुती सरकारचे पाप मुंबई, दि. ४ जुलै राज्यात मराठवाड्यासह विविध भागात दुष्काळ आहे, शेतकरी संकटात आहे असे […]
