author

वायू प्रदूषण नियंत्रणासाठी राबविलेल्या ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण’ मोहिमेत ५७० मेट्रिक टन कचऱ्याचे निर्मूलन

• ९५ मेट्रिक टन टाकाऊ वस्तू व १८ मेट्रिक टन राडारोडाही संकलित • १८८८ किमी लांबीच्या ६७६ रस्त्यांची घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून स्वच्छता बृहन्मुंबई क्षेत्रातील (मुंबई शहर व उपनगरे) वायू प्रदूषण नियंत्रणाच्या अनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२५ या कालावधीत ‘रस्ते स्वच्छता व धूळ नियंत्रण मोहीम’ राबविण्यात आली. या मोहिमेत ५७० मेट्रिक […]

मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या येत्या निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज इलेक्ट्रॅानिक मतदान यंत्रे महानगरपालिकेस प्राप्त एकूण २५,००० बॅलेट युनिट आणि २०,००० कंट्रोल युनिट महानगरपालिकेच्या ताब्यात बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक – २०२५ साठी बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासन सज्ज आहे. महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरीता २० हजार कंट्रोल युनिट आणि २५ हजार बॅलेट युनिट बृहन्मुंबई महानगरपालिकेला प्राप्त झाली आहेत. या कंट्रोल युनिट आणि […]

ग्रामीण समृद्धीचा प्रवास, विज्ञानाधिष्ठित प्रगतीचा अभिमान माफसू चा २५ वा स्थापना दिन

प्रवीण बागडे ३ डिसेंबर २००० रोजी नागपूर येथे महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाची (माफसू) स्थापना झाली आणि आज तब्बल पंचविशीचा प्रवास पूर्ण करताना हे विद्यापीठ प्रगतीच्या नवनव्या क्षितिजांना स्पर्श करत आहे. “शिक्षण, संशोधन आणि विस्तार” या त्रिसुत्री ध्येयाने सुरू झालेली ही यात्रा आज ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा मजबूत करणाऱ्या ज्ञानकेंद्राच्या रूपात विकसित झाली आहे. पशुसंवर्धन, […]

सोलापूर बसस्थानाकावरील अस्वच्छ शौचालयाबद्दल आगार व्यवस्थापक निलंबित !

सोलापूर: २८ नोव्हेंबर रोजी (शुक्रवार) परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सोलापूर मध्यवर्ती बसस्थानकाला पुन्हा एकदा भेट दिली. या भेटी दरम्यान शौचालय, पाणपोई सारख्या सर्वसामान्य प्रवासी व नागरिकांनी पुरविण्यात येणाऱ्या मुलभूत सुविधा कडे अक्षम्य दुर्लक्ष केल्या प्रकरणी सोलापूर आगाराचे ‘ आगार व्यवस्थापक ‘ यांना निलंबित करण्याचे आदेश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी […]

महिंद्राने लाँच केली XEV 9S — भारतातील नवी मोठी इलेक्ट्रिक ७-सीटर SUV

किंमत ₹ 19.95 लाखांपासून ● स्टायलिश, अस्सल SUV – अतिशय शांत आणि स्मूथ रायडिंग अनुभवासह ● INGLO प्लॅटफॉर्मवर आधारित, MAIAच्या बुद्धिमत्तेवर चालणारी ● SUVs/MPVsच्या तुलनेत सर्वोत्तम स्पेस (Best in Space) ● 70 kWh बॅटरीची ओळख — वर्गातील सर्वोत्तम 180 kW पॉवर आणि 380 Nm टॉर्क ● एकूण 6 व्हेरिएंट्स; टॉप-एंड ‘Pack Three Above 79 kWh’ […]

शाखा तिथे संविधान अभियानाची मुंबई येथून सुरुवात

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे संविधानाच्या बाजूचे – उपसभापती, निलम गो-हे मुंबई : शिवसेनेच्या वतीने “शाखा तिथे संविधान” या अभियानाची सुरुवात भारतीय संविधान दिनाच्या पूर्व संध्येला शिवसेनेचे मुख्यालय बाळासाहेब भवन येथे संविधानाची प्रस्ताविका आणि भारतीय संविधानाच्या उद्देशीकेचे जाहीर वाचन करून करण्यात आले. यावेळी शिवसेनेच्या नेत्या आणि विधानपरिषद सभापती निलम गोऱ्हे, शिवसेनेचे सचिव संजय मोरे, शिवसेनेचे प्रवक्ते […]

धर्मेंद्र : बॉलिवूडचा ही-मॅन आणि लाखो हृदयांवर राज्य करणारा सुपरस्टार

बॉलिवूडमधील सदाबहार आकर्षण, दमदार व्यक्तिमत्त्व आणि मनमिळाऊ स्वभावाची ओळख असलेले धर्मेंद्र सिंह देओल, म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके धर्मेंद्र. त्यांच्या अभिनयाची जादू १९६० पासून आजतागायत कायम आहे. रोमँटिक हिरो, अ‍ॅक्शन स्टार आणि कॉमेडी कलाकार—अशा विविध भूमिकांमध्ये त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.   धर्मेंद्रचे प्रारंभीचे आयुष्य धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील नसरली या गावात झाला. […]

Dharmendra : धर्मेंद्र : पडद्यामागचा सच्चा माणूस, पडद्यावरचा अमर नायक

प्रवीण बागडे, नागपूर हिंदी चित्रपटसृष्टीत अनेक नायक आले, चमकले आणि लोप पावले, पण काही चेहरे असे आहेत जे काळाच्या ओघातही फिके पडत नाहीत. त्यांपैकी एक नाव म्हणजे धर्मेंद्र. “ही-मॅन ऑफ बॉलीवुड” म्हणून प्रसिद्ध झालेला हा कलाकार केवळ पडद्यावरील नायक नव्हता, तर माणूस म्हणूनही एक हृदयस्पर्शी व्यक्तिमत्त्व होता. धर्मेंद्र यांचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमध्ये […]

‘आयफोनवाल्यांनाच’ मेट्रो सवलत ? दिव्यांगांवरील ही कोणती प्रशासनिक थट्टा ! Mumbai Metro

विशेष प्रतिनिधी : मुंबई मेट्रो प्रशासनानं दिव्यांगांसाठी 25 टक्के सवलतीची घोषणा केली… पण अट वाचल्यावर दिव्यांग प्रवाशांनी डोक्यावर हात मारला. कारण ही सवलत मिळते ती फक्त आयफोन वापरणाऱ्या दिव्यांगांना! अँड्रॉइड वापरकर्ते—जे संख्येने सर्वाधिक, आर्थिक क्षमता कमी, संघर्ष अधिक—ते मात्र सवलतीपासून वंचित. त्यामुळे ही घोषणा दिलासादायक नसून दिव्यांगांवरची क्रूर थट्टा असल्याची भावना व्यक्त होत आहे. “सवलत […]

जेमिमा रॉड्रिग्स : आत्मविश्वास, प्रतिभा आणि नव्या भारतातील स्त्रीशक्तीचं प्रतीक | Jemimah Rodrigues 

प्रवीण बागडे, नागपूर जेमिमा रॉड्रिग्स हे भारताच्या महिला क्रिकेट संघातील एक चमकदार आणि आशादायी खेळाडू आहे. ५ सप्टेंबर २००० ला मुंबई येथे जन्मलेल्या जेमिमाहने कमी वयातच क्रिकेटमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे. भारतीय महिला क्रिकेटचा चेहरा बदलणाऱ्या नव्या पिढीत एक नाव तेजाने झळकतं ते जेमिमाह रॉड्रिग्स. तिच्या बॅटमधून निघणारा प्रत्येक चौकार केवळ धावसंख्या वाढवत नाही, […]