असलेला अतिरिक्त अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून सादर महाराष्ट्राची गौरवशाली आध्यात्मिक, सांस्कृतिक परंपरा असलेल्या वारकरी बांधवांसाठी ‘मुख्यमंत्री वारकरी संप्रदाय महामंडळ’ घोषित पंढरपूर वारीचे जागतिक नामांकनासाठी युनेस्कोकडे प्रस्ताव पाठवण्याची घोषणा वारीतल्या मुख्य पालख्यांतील दिंड्यांना प्रतिदिंडी 20 हजार रुपयांचे अर्थसाह्य ‘निर्मल वारी’साठी 36 कोटींचा निधी 21 ते 60 वयोगटातील पात्र महिलांना प्रत्येकी दरमहा दीड हजार रुपये […]
ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी व बहुजन समाजाच्या सामाजिक उन्नतीसाठी या काळात शाहू राजांनी प्रयत्न केले, सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून दिली, तसेच सनातनी वर्गाच्या विरोधाला न जुमानता दलित (अस्पृश्य) व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. महाराजांना “राजर्षी” ही पदवी त्यांच्या राज्यभिषेकाच्या वेळी त्यांना त्याच्या क्षात्र गुरुने दिली. महाराष्ट्राला तीन प्रमुख […]
स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा सत्कोंडी येथे शुभारंभ रायगड- धम्मशील सावंत ज्ञानदीप सार्वजनिक वाचणालय सत्कोंडी येथे नुकतेच महाराष्ट्र फाऊंडेशनच्या माध्यमातून व ग्रुप ग्रामपंचायतीच्या सहकार्याने करिअर कौन्सिलिंग, स्पोकन इंग्लिश कोर्स व अभ्यासिका वर्गाचा शुभारंभ अत्यंत उत्साहात पार पडला. यावेळी जे.एस.डब्यु एनर्जीचे श्री अनिल दधिच म्हणाले, सत्कोंडी गाव हे एक एकसंघ गाव आहे. […]
रायगड/धम्मशील सावंत जागृती फाऊंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविले जात असून संस्थेच्या कामावर प्रभावित होत अनेक तरुण संस्थे मध्ये काम करण्यास इच्छुक असतात ,जागृती फाऊंडेशन चे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी नुकतीच पडघे येथील सामाजिक कामाची आवड असलेल्या होतकरू तरुण कुवर पाटील याची तळोजा विभागीय सरचिटणीस पदी नियुक्ती केली आहे. जागृती फाऊंडेशन […]
महू येथील भीम जन्मभूमी स्मारकाला केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवलेंनी दिली भेट रायगड (धम्मशील सावंत )- महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष साकार करून देशभर पोहोचविण्याचे काम मी करीत आहे. देशभरात राष्ट्रीय स्तरावर रिपब्लिकन पक्ष मजबूत राजकीय मान्यताप्राप्त पक्ष करण्याचा आपला निर्धार आहे. प्रमुख राष्ट्रीय पक्ष म्हणून रिपब्लिकन पक्ष साकार करणे हीच डॉ बाबासाहेब […]
नाणेगाव येथे केंद्रस्तर स्पर्धा परीक्षा नवोपक्रमाचे उदघाटन. नानेगाव ,,(पाटण ) श्रीकांत जाधव सध्याच्या स्पर्धेच्या युगात आपला विद्यार्थी टिकला पाहिजे, यासाठी प्रभावी नियोजन आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांसाठी नाणेगाव केंद्रास्तरावर राबविण्यात आलेला ‘नाणेगाव पॅटर्न’ हा सर्वांसाठी दिशादर्शक ठरणार असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रप्रमुख अर्जुन पाटील यांनी केले. नाणेगाव केंद्राचे प्रभारी केंद्रप्रमुख दादासाहेब गायकवाड यांच्या संकल्पनेतून केंद्रस्तर स्पर्धा […]
मृतात ५ वर्षाच्या मुलाचा समावेश,६ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी म्हसळा – सुशील यादव गोरेगाव श्रीवर्धन राज्य मार्गावरील खामगाव आणि कणघर हद्दीत हमरस्त्यावर गोरेगाव कडून म्हसळा कडे येत असताना स्विप्ट चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात होऊन तीन जन जागीच ठार तर एक गंभीर जखमी झाला आहे. अपघातात गाडी चालक मोहम्मद रफीक शेख अंदाजे […]
आंबेडकरी बहुजन चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्त्या निवृत्त मुख्याध्यापिका अंजलीमाई कांबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) बौद्धजन पंचायत समिती शाखा शिहू या शाखेचे सभासद तसेच बौद्धजन पंचायत रायगड जिल्ह्याचे माजी अध्यक्ष आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे रायगड जिल्हाध्यक्ष आयु सीताराम कांबळे यांच्या सुविद्य पत्नी रायगड जिल्हा परिषदेचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त […]
उंब्रज: प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. २२/0६/२०२४ रोजी सायंकाळी १६.00 वा.चे सुमारास मौजे हरपळवाडी ता.कराड गावचे हद्दीत एका घराचे आडोशास इसम नामे १) आबासो बाजीराव देशमुख वय ६० वर्ष २) आनंदा गुंगा गायकवाड वय ५० वर्ष ३) दिनकर किसन काळभोर वय ६० वर्ष ४) अमोल बळीराम गायकवाड वय ३२वर्ष ५) बाळासाहेब बजरंग पाटील […]
मागासवर्गीयांची शैक्षणिक प्रगती रोखण्याचा डाव…. महाराष्ट्र सरकारने अनुसूचित जातीसाठी राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत नव्याने जाचक आणि अव्यवहार्य अटी घालून ही योजना निष्प्रभ केली आहे. ज्या उदात्त हेतून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी राजर्षी शाहू महाराज यांनी मदत केली होती, याचा संदर्भ घेऊन महाराष्ट्र शासनाने ‘राजर्षी शाहू महाराज […]
