मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा, शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद

मुख्यमंत्री चषकात कोल्हापूरचा वरचष्मा शिवमुद्रा कौलव संघास दुसरे विजेतेपद ( कुलदीप मोहिते कराड) कराड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनाच्या मान्यतेने येथे मुख्यमंत्री चषक भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत ७० किलो वजन गटात कोल्हापूर जिल्ह्यातील शिवमुद्रा कौलव संघाने (shivmudra kaulav sangha)विजेतेपद पटकावले. ३५ किलो वजनगटा […]

सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात

वाई:येथील सुरुर येथे यशवंत शिक्षण संस्थेचे श्री शिवाजी विद्यालय येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात शाळा ही प्रत्येकाच्या जीवनात आई-वडिलांनंतर संस्काराची शिदोरी आणि उज्वल भविष्याची वाट दाखविणारी असते. ज्या शाळेत आपण शिकलो, मोठे झालो ती शाळा आणि त्या शाळेच्या आठवणी आयुष्यात कधीही विसरल्या जात नाहीत हे त्रिवार सत्य आहे. श्री शिवाजी विद्यालय सुरुर या शाळेत , […]

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती

  MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू […]

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती I Shibu Rajan

नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नवी दिल्ली येथे झालेल्या […]

साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा

लोकशासन न्यूज नेटवर्क साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा सातारा (कुलदीप मोहिते): सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम(prashant kadam) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी लोकशासन न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा, […]

सौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव

लोकशासन न्युज नेटवर्कसौ. वेणूताई चव्हाण यांचे जीवनचरित्र महिलांसाठी आदर्श   – मा. डॉ. बाबुराव गुरव (कुलदीप मोहिते, कराड)कराड, : देशाच्या व महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीत यशवंतराव चव्हाण जे यशस्वी झाले त्यामध्ये वेणूताई चव्हाण (venutai chavan)यांचे योगदान महत्वाचे आहे. वेणूताई चव्हाण म्हणजे ममत्व, वात्सल्य, त्याग, आपलेपणा आणि सोज्वळता अशा सद्गुणांचा खळाळता झरा होत्या. त्यांच्या ठिकाणी देशप्रेम आणि स्वातंत्र्य […]

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते प्रतिक्रिया….   गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. ३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून […]

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा   मंगरूळपीर (vinod dere) मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर […]

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे स्हनेसंम्मेलनाचे आयोजन

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन   गणेश शिंगाडे गडचिरोली श्री प्रशिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे दिनांक ३० जानेवारी 2024 रोजी मंगळवारला १३ व्या स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्‌घाटक आर. एस. बालापूरकर सर कमांडंट अधिकारी 9 बी एन सी.आर.पी.एफ प्राणहिता कॅम्प अहेरी, कार्यक्रमाच्या […]

विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत

विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत मंगरूळपीर : लोकशासन news नेटवर्क 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी वाशिम येथील चिंतामणी हॉल येथे मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा 2024 मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मंगरूळपीर साप्ताहिक विश्वकल्याणचे संपादक तथा न्यूज वन इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विनोद रामकृष्ण डेरे यांचा विवेक […]