श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन

श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन   उंब्रज दि 31 :- प्रतिनिधी लिंगायत समाज उंब्रज मधील प्रवीण जेधे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री जेधे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले असून उद्या सकाळी उंब्रज येथे 9 वाजता माती आणि उत्तर कार्य हा विधी करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, श्रीमती सावित्री […]

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी

27व्या राष्ट्रीय युवा महोत्सव नासिक येथे डॉ.प्रमोद तायडे यांची विद्यापीठाद्वारे चमू व्यवस्थापक म्हणून यशस्वी कामगिरी मंगरूळपीर :विनोद डेरे स्थानिक श्री वसंतराव नाईक कला व श्री अमरसिंग नाईक वाणिज्य महाविद्यालय मंगरूळपीर येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख तथा राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.प्रमोद रामकृष्ण तायडे यांची विद्यापीठाचे रासेयो संचालक डॉ.निलेश कडू यांच्या मार्गदर्शनात 27 व्या राष्ट्रीय युवा […]

सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न

सिदेश्वर कुरोली येथे राष्ट्रीय सेवा योजना तर्फे महिला मेळावा संपन्न     प्रतिनिधी :- मिलिंदा पवार वडूज औंध तालुका खटाव. येथील राजा श्रीपतराव भगवंतराव महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर मौजे कुरोली येथे आयोजित करण्यात आले होते. या शिबिरातील महिला मेळाव्यात प्रमुख पाहुणे म्हणून ॲड अश्विनी जगदाळे यांना निमंत्रित केले होते . तेव्हा त्या बोलत होत्या […]

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण   मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची, […]

मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना लॉर्डबुद्धा टीव्ही च्या मूकनायक पत्रकार पुरस्कारानी सन्म्मान

मा.खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीरामक गायकवाड यांना लॉर्डबुद्धा टीव्ही च्या मूकनायक पत्रकार पुरस्कारानी सन्म्मान मुंबई ( विशेष प्रतिनिधी) लॉर्ड बुद्धा टीव्ही च्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्य मुकनायक पत्रकार पुरस्कार देऊन लातूर चे लोकप्रिय संसद रत्न माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांना महाराष्ट्र सरकार चे माजी समाजकल्याण मंत्री आणि मुंबई चे माजी इंकमटैक्स प्रिंसिपल […]

ज्ञान हे वापरल्याने वृध्दींगत होते : प्रा.डॉ. अनिल भिकाने

ज्ञान हे वापरल्याने वृध्दींगत होते : प्रा.डॉ. अनिल भिकाने   नागपूर दि. १ फ़ेब्रू (प्रतिनिधि : प्रवीण बागड़े) माणसाच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळतो, आत्मविश्वास निर्माण होतो. ग्राम परिवर्तन हे स्मार्ट प्रकल्पाचा हेतू आहे आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून पशुसखींचे सबलीकरण करण्यासाठी माफसु कटिबद्ध आहे. प्रशिक्षण फक्त ज्ञान देण्यासाठी नाही तर कौशल्य विकसित करून सर्वांगीण विकास साधने […]

डिलिव्हरी बॉय’च्या (Delivery Boy Marathi Movie) ट्रेलर लाँचला साजरे झाले ‘डोहाळे जेवण’

  लोक शासन न्युज नेटवर्क ३१, जानेवारी : सरोगसी हा शब्द आता आपल्याला बऱ्यापैकी परिचित झाला आहे. हा शब्द जरी आपण आत्मसात केला असला तरी याची प्रक्रिया अनेकांच्या पचनी पडत नाही. याचे वैज्ञानिक आणि भावनिक महत्व आजही अनेक जण मान्यच करत नाहीत. याच संकल्पनेवर आधारित ‘डिलिव्हरी बॉय’ हा चित्रपट येत्या ९ फेब्रुवारी रोजी प्रेक्षकांच्या भेटीला […]

Co-oprative movement I सहकार चळवळ लोकाभिमुख व्हावी – शेतीमित्र अशोकराव थोरात भाऊ

कराड – कुलदीप मोहिते सहकार चळवळ समृद्ध व सुदृढ करण्यासाठी सहकार क्षेत्रासमोरील आव्हानांवर परखड चर्चा व्हावी या उद्देशाने मळाई ग्रुप व कनिष्ठ महाविद्यालयीन अर्थशास्त्र राज्य विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने 2 री पश्चिम महाराष्ट्र सहकार परिषद 2024 चे उदघाटन कराड येथील कराड अर्बन शताब्दी सभागृहात 29जानेवारी 2024 रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी बोलताना […]

Medical Technologist Association : मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन गोव्यात

श्रीवर्धन : विजय गिरी मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या […]

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे […]