शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

 

मिलिंदा पवार
सातारा

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची, , गावांची , जिल्ह्यांची राज्यांची अशी सर्व नावे बदलून देशासाठी योगदान देणाऱ्या महापुरुषांची नावे देण्यात यावी अशा मागण्या घेऊन राष्ट्रीय युवक संघटना समोर उपोषणासाठी बसलेले असून माननीय अध्यक्ष चंद्रकांत पवार भाऊ विजय जी गायकवाड कार्यकारणी सदस्य सदाशिव भाऊ सोनतळे, प्रदेश उपाध्यक्ष श्री रमेश जी जाधव , कराड तालुका अध्यक्ष आनंद ताटे , पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संजय तांबे , हरिदास माळी , पाटील, गिरीश मोरे, कार , सोनवणे, कुषठे , मनीषा चव्हाण प्रदेशाध्यक्ष महिला शोभाताई सुतार कार्यकारणी सदस्य सरिता ताई सुतार रूपालीताई मोहितेइत्यादी कार्यकर्ते व पदाधिकारी व हितचिंतक या उपोषणाला पाठिंबा असून भारतीय जनता पार्टी कराड उत्तर शंकरराव शेजवळ दिपालीताई खोत सातारा जिल्हा मनोज माळी भानुदास डाइंगडे यांनीही उपोषणाला पाठींबा दिला आहे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *