उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. ११/0७/२०२४ रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात […]
म्हसळा – सुशील यादव अंगणवाडीतील बालकांना बालपणीच राष्ट्र पुरुषांचा आदर्श व इतिहास उमगावा ह्या स्तुत्य हेतुने म्हसळा तालुका उद्धव ठाकरे गटाचे युवासेनेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून शहरातील अंगणवाडीमध्ये महापुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट केल्या. आताच्या भौगोलिक परिस्थितीत बदल पाहाता मुलांच्या मनावर देशभक्ती बिबवावी म्हणुन त्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनात राष्ट्रीय महापुरुषांचे महत्व समजले उमजले […]
शासनाकडे मदतीची मागणी ( सुशील यादव , म्हसळा ) बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर […]
श्रीकांत जाधव, चाफळ चाफळ विभागात डोंगर माथ्यावर असलेल्या वनवासवाडी,कोळेकरवाडी गावानजीक सावांडा नावाच्या शिवारामध्ये भरदिवसा शिवारात गेलेल्या शेतकऱ्यांना गव्यांचे दर्शन झाले.१५ ते २० च्या कळपांनी आलेल्या गव्यांनी तुडवातुडवी करत नुकसान केले आहे.आठवडाभरात झालेल्या वादळी पावसाने शेतामध्ये पाणीच पाणी झाले आहे. शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीस सुरुवात केली आहे. सध्या शेतात शेणखत टाकणे, दगडाच्या ताली रचने,शेतातील कचरा गोळा करणे […]
सातारा :-वडूज प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक जनसंज्ञापन पदविका अभ्यासक्रम पत्रकारिता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांतर्फे निर्मित अजिंक्य संवाद नमुना वृत्तपत्राचा प्रकाशन समारंभ दि. २१ एप्रिल रविवारी बापूजी साळुंखे सभागृह लालबहादूर शास्त्री महाविद्यालय सातारा येथे घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माननीय हरीश पाटणे अध्यक्ष सातारा जिल्हा पत्रकार संघ तसेच माननीय विनोद कुलकर्णी अध्यक्ष सातारा […]
मुरूम: प्रतिनिधि डॉ. आंबेडकर मध्यवती जयंती उत्सव मंडळाच्या जिल्ह्याच्या स्तरिय उमेदवाराचे प्रतिभाता निकेतन आणि उच्च माध्यम. विदयाला करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मॅचा प्राचार्या रोड, उपमुख्या उल्पकहास गुरगुडे प्रा. व्याळेसर, प्रा. रामपुरे, प्रा. सूर्यवंशी, श्री. पडसलगेकर सर, प्रा.अंबर सर,पोलीस उपनिरीक्षक गाडेकर यांचे समवेत मध्यवर्ती जयंती उत्सव मंडळाचे सर्व पदाधिकारी होते. या चिन्ह परिक्षेसाठी २० पालनी […]
कुलदीप मोहिते शिवडे (उंब्रज शिवडे ते भवनवाडी दरम्यान सुरू असलेल्या रस्त्याचे काम हे निकृष्ट दर्जाचे असल्याने सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा संजय भोसले कराड उत्तर तालुकाप्रमुख( उद्धव बाळासाहेब ठाकरे )गट यांनी एका निवेदनाद्वारे दिला आहे. गेले पंधरा ते वीस वर्षे शिवडे ते भवनवाडी हा रस्ता निकृष्ट दर्जाचा होता. त्यानंतर […]
भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष […]
सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन चे वतीने हवालदार सुनील घोलप यांचा सन्मान कुलदीप मोहिते कराड सोमवार दी.1/4/2024 रोजी कराड तालुक्यातील मौजे निगडी गावचे सुपुत्र हवालदार सुनील घोलप हे 20 वर्षे भारतीय सैन्य दलामध्ये सेवा बजावून सेवानिवृत्त झाले. यांचा सेवा निवृत्ती सन्मान सोहळा त्यांचे जन्मगावी मौजे निगडी तालुका कराड येथे संपन्न झाला. त्यांचा सन्मान सैनिक […]
सातारा जिल्हा संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड) सातारा, दि. २३ : संरक्षण समितीमध्ये माजी सैनिक प्रशांत कदम जिल्हाध्यक्ष सैनिक फेडरेशन यांची निवड झाली आहे.आज त्यांना निवडीचे पत्र मेजर आनंद पाथरकर सेना मेडल (नि.) जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सातारा यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बोलतांना कदम म्हणाले की सातारा […]
