म्हसळा – सुशील यादव तालुक्यात सर्व परिचित गोरगरिबांचे देवदूत ठरलेले रायगड जिल्हा परिषद प्राथमिक आरोग्य केंद्र पाभरे येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रशांत गायकवाड यांचे दिनांक १८/६/२०२४ रोजी अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना दुःखद निधन झाले.निधनासमयी त्यांचे वय अवघे ४८ वर्षे होते.त्यांचे पश्चात पत्नी,लहान मुलगा,मुलगी आणि आप्तेष्ट परिवार आहे.सदैव हसतमुख परोपकारी,मनमिळावू,सेवाभाव वृत्ती असलेले आणि मित्र परिवारत […]
6 जण ताब्यात एक फरार,पाच लाखांचा मुद्देमाल जप्त रायगड (धम्मशील सावंत ) गोवंश जातीच्या कत्तल करून गोमांस वाहतूक करणाऱ्यांना पाली पोलिसांनी मंगळवारी (ता. 18) उन्हेरे फाटा येथे पकडले आहे. बुधवारी (ता. 19) पाली पोलीस स्थानकात या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी सात पैकी 6 जणांना ताब्यात घेतले असून एक जण फरार आहे. या […]
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीची राज्य कार्यकारिणी बैठक लोणावळा येथे पार पडली. महाविकास आघाडीसोबत युती न झाल्याने १८व्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या विरोधात लढण्याची वेळ वंचित बहुजन आघाडीवर आली. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची कारणे आणि त्यावरील उपाय यावर बैठकीत सविस्तर चर्चा […]
महागाई, बेरोजगारी, NEET परिक्षेतील घोटाळा, खते-बियाण्यांचा काळाबाजार, कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नी आंदोलन मुंबई, दि. १९ जून राज्यातील जनता अनेक समस्यांचा सामना करत असताना महाभ्रष्टयुती सरकार त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. या सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडून दिले आहे. या महाभ्रष्ट, निष्क्रीय सरकारच्या विरोधात काँग्रेस पक्ष शुक्रवार दिनांक २१ जून रोजी राज्यातील सर्व जिल्हा मुख्यालयी सकाळी ११.०० […]
रायगड (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यातील ३ ते १८ वयोगटातील शाळाबाह्य, अनियमित आणि स्थलांतरित मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण विभागाकडून शाळाबाह्य मुलांची विशेष शोध मोहीम ५ जुलैपासून हाती घेण्यात येणार आहे. ही मोहीम २० जुलैपर्यंत राबविली जाणार आहे. या मोहीमे अंतर्गत शाळाबाह्य विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले […]
रायगड (धम्मशील सावंत )शिहू विभागातील अंगण वाड्या स्मार्ट अंगणवाड्या करणार असल्याची ग्वाही भाजप पेण सुधागड रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांनी दिली. ग्रुपग्रामपंचायत शिहू अंतर्गत चोळे अंगणवाडीच्या नविन इमारतीचे उदघाट्न भाजप पेण -सुधागड -रोहा विधानसभा प्रमुख प्रसाद भोईर यांच्या हस्ते करण्यात आले. अंगणवाडी चोळेच्या नविन वास्तूच्या उदघाट्न प्रसंगी बोलताना प्रसाद भोईर म्हणाले की आपल्याला अभिमान […]
कराड तालुक्यातील वडोली निळेश्वर गावात लालपरी दाखल कराड तालुका युवक काँग्रेस व ग्रामस्थांच्या पाठपुराव्याला यश, प्रसारमाध्यमांच्या बातमीची दखल. कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील अनेक गावात बस सेवा बंद होती. कराड उत्तर मधील अनेक गावांना शहराकडे जाण्यासाठी खाजगी वाहतुकीचा उपयोग करावा लागत होता. त्यामुळे वेळ व त्रास विद्यार्थ्यांना होत होता. काही वेळा विद्यार्थ्यांना पायपीट करावी […]
रायगड (धम्मशील सावंत ) रिपाई चे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांची तिसऱ्यांदा सामाजिक न्याय राज्य मंत्री पदी केंद्रात वर्णी लागल्याने रामदास आठवले पुणे दौऱ्यावर जात असताना त्यांचे पनवेल रि पा इं च्या वतीने जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पनवेल रिपाइं पनवेल शहर महानगरपालिका अध्यक्ष प्रभाकर कांबळे, मंगेश धिवार, गौतम पाटेकर नेते सुमित मोरे .रिपाई […]
अपूर्ण कामामुळे ग्रामस्थांची ससेहोलपट, शेकडो पर्यटक, ग्रामस्थांची वाहने चिखलात फसली रस्त्याचे काम जलद पूर्ण न झाल्यास ग्रामस्थ उपोषण व आंदोलन करणार तहसीलदारांना ग्रामस्थांचे निवेदन रायगड (धम्मशील सावंत ) सुधागड तालुक्यातील पाच्छापूर ते दर्यागाव या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. त्यातच पाऊस पडल्यामुळे चिखल व राडारोडा झाला आहे. यातून ग्रामस्थांना, पर्यटकांना जिकरीचा प्रवास करावा लागत आहे. […]
सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न. सातारा -अपर्णा लोहार फलटण येथे सन्माननीय मारुतराव पवार साहेब यांच्या घरी आज दिनांक १६ जून २०२४ रोजी संपन्न झाली यामध्ये साप्ताहिक लोह संस्कार मासिकाचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली सन्माननीय पवार साहेब यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि […]
