सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न.

सकल लोहार विकास मंच सातारा या संघटनेची मासिक सभा संपन्न.

सातारा -अपर्णा लोहार

फलटण येथे सन्माननीय मारुतराव पवार साहेब यांच्या घरी आज दिनांक १६ जून २०२४ रोजी संपन्न झाली यामध्ये साप्ताहिक लोह संस्कार मासिकाचा वार्षिक कार्यक्रम आयोजित करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली अतिशय खेळीमेळीच्या वातावरणामध्ये मीटिंग संपन्न झाली
सन्माननीय पवार साहेब यांनी सर्वांचं स्वागत केलं आणि सर्वांना मार्गदर्शन केलं सन्माननीय नामदेव चव्हाण शिरवळ यांनी मीटिंगमध्ये मार्गदर्शन केलं सन्माननीय सुरेश राव चव्हाण यांनीही मार्गदर्शन केलं तसेच मिटींगला सर्व कार्यकारणी सदस्य उपस्थित होते सन्माननीय अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण यांनी आपले विचार मांडले याबाबत त्यांनी खूपच समाधान व्यक्त केलेआपली कार्यकारणी योग्य पद्धतीने काम करत आहे हे त्यांनी आवर्जून सांगितलं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *