डॉ. बत्राजद्वारे साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर मुंबई : होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे. डॉ. […]
पत्रकार व संविधान प्रेमींचे व्याख्यान, ‘रंग माझ्या महाराष्ट्राचा’ ऑर्केस्ट्राचे आयोजन, तक्षशिला बौद्ध विकास संघाचा पुढाकार रायगड :धम्मशील सावंत रायगडच्या रोहा येथील तक्षशिला बौद्ध विकास संघ, सांगडे यांच्या वतीने तथागत बुद्ध आणि भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा संयुक्त जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन दिनांक २३ मे रोजी करण्यात आले असून या कार्यक्रमाला […]
Six6s is an online live cricket casino that provides an immersive experience of playing cricket matches along with casino games. Online casinos simply can’t afford to pay an unlimited amount of free money. If you claim a no deposit bonus, you’ll usually notice there’s a maximum amount of money that can be won from the […]
प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ————————————————- आज समाजाचे एकंदर चित्र पाहिल्यावर असे दिसते की, समाज हा गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, पिळवणूक, लोभ, अनैतिकता यांनी ग्रासित झाला आहे. अशा अशुध्द मानव निर्मित वातावरणात व्यक्तीचा विकास साधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा समाजाचा विकास कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी विकास साधता येत नाही. […]
घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे. माणगाव […]
दहा हजारांचे रोख पारितोषिक देऊन सचिन केदारेंचा गौरव, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ढोकशेतच्या समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळाचा स्तुत्य उपक्रम रायगड (धम्मशील सावंत ) :- भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंती निमित्त सुधागड मधील ढोकशेत येथील समता मित्र मंडळ व सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांनी ‘जग […]
मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, उमटे धरण क्षेत्रातील नागरिकांचा तीव्र संताप रायगडच्या जनतेला सोसावे लागणारे पाण्याचे भीषण वास्तव आले समोर रायगड (धम्मशील सावंत) मुलं ज्या पाण्याने शी सुद्धा धुवू देत नाहीत, ते पाणी आम्हाला प्यावे लागते,मुलांची शी धुण्यालायक नसलेले पाणी आम्ही पितो, असा तीव्र संताप उमटे धरण क्षेत्रातील नागरिक व्यक्त करीत आहेत. रायगड […]
कै. वसंतराव हिंदुराव बडेकर यांचे दुःखद निधन कै. वसंतराव हिंदुराव बडेकर राहणार सदर बाजार सातारा मुळगाव मुक्काम पोस्ट गुढे तालुका पाटण जिल्हा सातारा हे महसूल विभागात तलाठी त्यानंतर मंडलाधिकारी म्हणून कार्यरत होते नोकरीतील सेवाकाळ हा पूर्णपणे सातारा जिल्ह्यातच गेला. प्रकृती अस्वास्थ्यामुळे वयाच्या ७७ व्या वर्षी दिनांक १८/०५/२०२४ रोजी सायंकाळी ०५:४५ वाजता दुःखद निधन झाले . […]
शासनाकडे मदतीची मागणी ( सुशील यादव , म्हसळा ) बुधवार दिनांक १५ मे च्या मध्यरात्री आणि गुरुवार दिनांक १६ मे रोजी सायंकाळी म्हसळा शहर आणि परिसरात वादळ वारा आणि विजेच्या कडकडाटासह पडलेल्या पावसामुळे म्हसळा शहरांतील कुंभार समाजातील कुंभारकलेच्या विक्रीच्या वस्तूंचे फार मोठ्या प्रमाणांत नुकसान झाल्याचे समाजाच्या अध्यक्षा वासंती विठोबा म्हशीलकर आणि श्रीमती लता गजानन परबलकर […]
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या खूनाच्या खटल्याचा निकाल नुकताच आला. मात्र त्या निकालाने सर्वच संवेदनशील नागरिक निराश झाले. प्रत्यक्ष मारेकरी असलेले सचिन अंदुरे, शरद कळसकर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली तर विरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर, विक्रम भावे यांची निर्दोष मुक्तता झाली आहे. मारेकऱ्यांना शिक्षा झाली याचे […]
