author

“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” –

“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” – हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार   म्हसळा : सुशील यादव   नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण […]

Sunil Tatkare I देशात काँग्रेस पक्षाला यश मिळाले, कारण राष्ट्रीय नेत्यांची भक्कम एकी – सुनिल तटकरे यांची कबुली

कोकणात 15- 0, रायगडात 7- 0, रायगड लोकसभा मतदार संघात 6- 0 हे विधानसभा जिंकण्याचे उद्दिष्ट ठेवून जोमाने कामाला लागणार- सुनिल तटकरे यांनी मांडले विधानसभेचे मिशन रायगड रत्नागिरीतील जनतेचा आजन्म ऋणी राहीन- लोकसभा निवडणूक विजया नंतर सुनिल तटकरे यांनी मानले जनतेचे आभार पाली/बेणसे दि. (धम्मशील सावंत) रायगड रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेने मला कोकणाचा सर्वांगीण शाश्वत विकास […]

World Milk Day I दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती – कुलगुरू डॉ. नितीन

माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दुध प्या दिर्घायुषी व्हा !!! या दुध जागृती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन नागपुर : प्रतिनिधी : प्रविण बागडे दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती असून दुधाचे मानवी आरोग्याचे दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान […]

IAS Prashant Bhojne I गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसारख्या थोर महापुरुषांना वाचून अभ्यासाची आवड निर्माण – यूपीएससी उत्तीर्ण प्रशांत भोजने यांचे प्रतिपादन 

रायगडात प्रशांत भोजने यांचा ठिकठिकाणी सत्कार आणी कौतुक सोहळा रायगड . (धम्मशील सावंत )यूपीएसी परीक्षेचा अभ्यास करीत असताना तथागत गौतम बुद्ध, डॉ.बाबासाहेब आंबेडकर व इतर थोर समजा सुधारक महापुरुषांचे वाचन करुन अभ्यास करण्याची एकाग्रता व आवड निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झालेले प्रशांत सुरेश भोजने यांनी केले. सुधागड तालुक्यासह रायगड, मुंबई, ठाणे जिल्ह्यातील […]

Raigad I साहित्यिक रमेश धनावडे सावित्रीबाई फुले साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित!

रायगड (धम्मशील सावंत ) रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध साहित्यिक रायगड भूषण रमेश प्रभाकर धनावडे यांनी केलेल्या सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य व पत्रकारिता क्षेत्रांमधील गौरवपूर्वक व उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना अखिल भारतीय मराठी साहित्य चळवळीचे मुख्य केंद्र असणाऱ्या मराठी साहित्य मंडळाने सावित्रीबाई फुले राज्यस्तरीय साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यांना पुरस्कार मिळताच सर्व स्थरातून त्यांच्यावर […]

SSC Result 2024 I विठामाता विद्यालयाची यशाची परंपरा कायम.

कुलदीप मोहिते, कराड विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. विद्यालयात प्रथम कुमारी संदे अलिशा अकील 95.80%, द्वितीय कुमारी कदम मनस्वी विनायक 95.60% ,तृतीय कुमारी फडतरे श्रावणी सुरेश […]

Rajratna Ambedkar I देशात 2024 मध्ये सत्ता बदलली नाही, तर सिवील वॉर होईल – राजरत्न आंबेडकर 

अभ्यासक्रमात लहानपणापासून मनुस्मृती शिकवून एन्जॉय करणारे गुलाम निर्माण होतील- राजरत्न आंबेडकर 400 पारचा नारा, संविधान बदलण्यासाठी, हे कारस्थान 2014 पासून सुरु – राजरत्न आंबेडकर यांचा घणाघात पूर्वीच्या शिक्षणप्रणालीत आय ए एस , आयपीएस बाहेर पडायचे, आता आर एस एस चे कार्यकर्ते बाहेर पडतात- राजरत्न आंबेडकर भिम महोत्सवात राजरत्न आंबेडकर यांनी मांडले दिशादर्शक परखड विचार रायगड […]

Yashwantrao Chavan I सहजीवनाचा आदर्श म्हणजे स्व. यशवंतराव चव्हाण आणि सौ. वेणूताई चव्हाण – मा. प्राचार्य श्री. बी. एन. कालेकर   

कुलदीप मोहिते, कराड कराड : (दि. १ जून, प्रतिनिधी ) “यशवंतराव आणि वेणूताई यांचा संसार एकमेकांचा विश्वास, नाते सांभाळण्याची समज अशा प्रत्येक गोष्टीत तो परिपूर्ण होता. यशवंतरावांच्या जडणघडणीत सिंहाचा वाटा उचलणारी सौजन्यशील मूर्ती, उद्यानातून अग्नि कुंडात पाऊल टाकलेली स्त्री, महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक, भारतीय स्त्रीत्वाचा अविष्कार असणाऱ्या  संस्कारशील, त्यागी व्यक्तिमत्व म्हणजे वेणूताई चव्हाण या होय. आधुनिक महाराष्ट्राचे […]

सुधागडातील प्राचिन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष

सुधागडातील प्राचिन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष  लोकशासन न्यूज विशेष लेख रायगड  धम्मशील सावंत   उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण   ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…,   प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती    देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण   रायगड- […]

साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार 

100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार   साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार  अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे  उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक    रायगड – दि : धम्मशील सावंत  मुंबई गोवा महामार्ग तयार […]