A player will be able to get a unique personalised bonus on any day.In addition, the casino provides a freebet of 25 euros, so that players can test their luck and not lose their money. In case anyone doesn’t know, we have been reviewing online casinos for over 10 years, so you can safely trust […]
गड्चिली: गणेश शिंगाडेमोर्शी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाष्टी – आलापल्ली महामार्गावरून खाली उतरलेली आकडी येथील चौकीतून खाली येत असलेल्या ट्रकला सुरजागड लोहखनिज कच्चा मालबाहेर ट्रकने जोरदार धडक दिली. हि आज ६.३० च्या घटना घडली. या दोन्ही ट्रक चालक सुखरूप मला माहीती आहे की ट्रक क्रमांक एच ३३ टी६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापली जात […]
महाराष्ट्र काँग्रेचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. […]
देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून […]
लातूर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुणाले कॉम्लेक्सच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. सामान्यता पहाटे चारचे घडले ते दहा बारा दुकाने जळाले आगीचे कारण स्पष्ट होत नाही लाखो खरे नुकसान अद्याप विझ आग अहमदपूर लोहा उदगीर अग्निशमन दलाचे गाड प्राचारण आले चार तास अथकश्रमानंतर आग विझव यशघटनास्थळी तहसील अहमदपूर पोलीस […]
भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष […]
मतदानामुळेच लोकशाही होणार सशक्त या देशातील प्रत्येक नागरिक हा भारतीय असून भारतीय म्हणून त्याला प्रत्येक निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार आहे. यासाठी वयाची 21 वर्ष पूर्ण होणे ही एक अट महत्त्वाची आहे. ज्याला निवडणुकीत उभे राहायचे आहे, असा व्यक्ती स्त्री-पुरुष कोणीही कुठल्यातरी राजकीय पक्षाचा सदस्य असायला हवा अथवा अपक्ष म्हणूनही निवडणूक लढवू शकतो. जीवन जगत असताना […]
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे […]
जनता सहकारी बँक सातारा यांच्याकडून संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांचा नोटरी भारत सरकार म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल सत्कार. अपर्णा लोहार सातारा जनता सहकारी बँकेचे संचालक एडवोकेट चंद्रकांत बेबले यांची भारत सरकार नोटरी म्हणून निवड झाली . बँकेचे पॅनल प्रमुख व बोर्ड ऑफ मॅनेजमेंट चे चेअरमन मा. विनोद कुलकर्णी साहेब यांच्या व बँकेचे चेअरमन मा अमोल मोहिते […]
वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल: डॉ. भालचंद्र मुणगेकर मुंबई, दि. ४ एप्रिल लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या […]
