महाराष्ट्र काँग्रेचे प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. […]
देवणी : उदगीर-निलंगा राज्य मार्गावर असलेल्या धनेगावजवळ आज (दि. १०) दुपारी झालेल्या ट्रक व कारच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाले. अपघातातील मृत मध्य प्रदेशातील इंदौर येथील कापडाचे व्यापारी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, आज दुपारी कार (एमपी ०९ डीई ५२२७) वलांडीहून निलंग्याकडे जात होती. यावेळी समोरून […]
लातूर लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुणाले कॉम्लेक्सच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. सामान्यता पहाटे चारचे घडले ते दहा बारा दुकाने जळाले आगीचे कारण स्पष्ट होत नाही लाखो खरे नुकसान अद्याप विझ आग अहमदपूर लोहा उदगीर अग्निशमन दलाचे गाड प्राचारण आले चार तास अथकश्रमानंतर आग विझव यशघटनास्थळी तहसील अहमदपूर पोलीस […]
भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष […]
– मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने नियुक्त्या जाहीर डोंबिवली : कल्याण लोकसभेतील ६ विधानसभा मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले आहेत. शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने या निरीक्षकांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये कळवा मुंब्रा विधानसभेचे निरीक्षक म्हणून योगेश जानकर, डोंबिवली विधानसभा निरीक्षक म्हणून हेमंत पवार, कल्याण ग्रामीण विधानसभेचे […]
वंचित बहुजन आघाडीची निवडणुकीतील भूमिका भाजपाला अनुकूल: डॉ. भालचंद्र मुणगेकर मुंबई, दि. ४ एप्रिल लोकसभेची सध्याची निवडणूक देशाच्या लोकशाहीच्या रक्षणासाठी अत्यंत निर्णायक आहे. ती भारतीय जनता पक्ष विरुद्ध इंडिया आघाडी अशी नसून नव फॅसिस्ट शक्ती विरोधातील निवडणूक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका हिटलरविरोधी आणि लोकशाहीच जनतेला खरा न्याय देऊ शकते अशी होती. या विचारांच्या […]
रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ——————————————— महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार, शेती, भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबींची सखोल माहिती जर कोणाला असेल […]
समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे यांनी मतदार संघातील मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात दिले आवाहन. आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा. म्हसळा – सुशील यादव देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील […]
Beyond the welcome spins, FeliceBet keeps the momentum going with reload bonuses offering match percentages up to 150% on deposits of $20 or more, often with extra free spins thrown in. Their VIP program rewards consistent play with higher cashback rates—think 10-20% on net losses weekly—and personalized offers like exclusive bonuses. With a library boasting […]
गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी.. म्हसळा रायगड धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली […]
