कर्तृत्वाचा महामार्ग उजळवणारा दिवस : डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

ठाणे (विशेष प्रतिनिधी): राज्याच्या विकासाचा नवा चेहरा घडवणारे अभियंता, संवेदनशील प्रशासक आणि समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व — एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या कार्ययात्रेचा ६२ वा वाढदिवस ठाणे येथे भव्य, भावनिक आणि साहित्यिक तेजाने न्हालेल्या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या दिवशी ठाणेकरांच्या मनात एकच भावना होती — “कर्तृत्वाचा हा महामार्ग म्हणजे […]

“पंतप्रधान मोदी ७५ व्या वर्षी: त्यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथ्या क्रमांकाचा सर्वात मोठा भांडवली बाजार म्हणून उदयास आला”, NSE MD आणि CEO

नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) चे MD आणि CEO आशिषकुमार चौहान यांनी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांना त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या, त्यांच्या दूरदर्शी नेतृत्वाची आणि उल्लेखनीय प्रवासाची प्रशंसा केली. चौहान यांनी अधोरेखित केले की श्री मोदी हे भारताच्या स्वातंत्र्यानंतर जन्मलेले पहिले आणि एकमेव पंतप्रधान आहेत आणि सलग दुसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत. त्यांनी सांगितले […]

Satara News I अवैध ताडी विक्रेत्यांवर उंब्रज पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी रवींद्र भोरे यांची धडक कारवाई

    उंब्रज : प्रतिनिधी श्रीकांत जाधव दि. ११/0७/२०२४ रोजी पाली गावाच्या हद्दीमध्ये एका घराच्या आडोश्याला आरोपी सुनिल रमेश यादव वय वर्ष ३२ रा. सध्या उंब्रज मुळ गाव जुने एसटी स्टँड पाटण ता. पाटण जि .सातारा हा विनापरवाना अवैध्य रित्या ताडी विकत असल्याची माहिती उंब्रज पोलीस अधिकाऱ्यांना लागताच सदर ठिकाणी छापा टाकून त्याच्यावर कारवाई करण्यात […]

Vijay Wadettiwar I अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची मागणी

  मुंबई, दि.११:- आरक्षणाच्या मुद्द्यावर बुधवारी विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. उद्या विधानपरिषद सदस्यांच्या निवडणुकीसाठी मतदान आहे. त्यामुळे कामकाज किती होईल माहीत नाही. अधिवेशन कालावधीत कामकाज होणे अपेक्षित आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रश्नांवर विसृत चर्चा होणे आवश्यक आहे. त्यामुळे अधिवेशन कालावधी एक दिवसाने वाढवावा अशी ,आग्रही मागणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी […]

Mahavikas Aghadi I ‘भाजप हटवा, भ्रष्टाचार मिटवा’, ‘महायुती सरकारचे एकच मिशन प्रत्येक कंत्राटात 30 टक्के कमिशन’, भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून विरोधी पक्ष आक्रमक

  विधिमंडळाच्या पायऱ्यांवर महाविकास आघाडीची निदर्शने   मुंबई – महायुती सरकारच्या काळात भ्रष्टाचार वाढला आहे. सत्ताधारी आमदार ते मंत्री सर्वांची दलालांसोबतची मैत्री लपून राहिलेली नाही. स्वतःचे खिसे भरण्याकडे सत्ताधाऱ्यांचे लक्ष असून सर्वसामान्यांच्या समस्यांचे त्यांना काहीही देणेघेणे नाही. याचा निषेध म्हणून पावसाळी अधिवेशनाच्या बाराव्या दिवशी विधिमंडळ परिसरात विरोधी पक्ष आक्रमक झाला. विरोधी पक्षाच्या आमदारांनी आंदोलन करत […]

Dr. D. S. Kate I दुबई  येथे होणाऱ्या पहिल्या विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदी उद्योजक डॉ.डी.एस.काटे यांची निवड

    रायगड: धम्मशील सावंत मुक्त सृजन संस्था, मुक्त सृजन साहित्य पत्रिका व संस्कृती प्रकाशन,ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने दुबई येथे 05 डिसेंबर 2024 ते 10 डिसेंबर 2024 दरम्यान पहिले विश्व मुक्त सृजन मराठी साहित्य संमेलन होत आहे. सदर साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी छत्रपती संभाजीनगर येथील सुप्रसिद्ध उद्योजक व अर्थतज्ज्ञ डॉ.डी.एस.काटे स्वागताध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे,असे […]

Raigad District co-operative Bank I रायगड जिल्हा सहकारी बँकेची ६००० कोटींच्या व्यवसायाकडे वाटचाल

    जून तिमाहीत पूर्ण केला ५७५० कोटींचा टप्पा   रायगड- धम्मशील सावंत   रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२४-२५ मधील पहिल्या तिमाहीचे आपल्या संपत्तिक स्तिथीचे आकडे जाहीर करताना मागील आर्थिक वर्षाप्रमाणेच सातत्यपूर्ण घोडदौड सुरू ठेवली आहे जून २०२४ अखेर बँकेने ५७५० कोटींचा व्यवसाय टप्पा पार केला असून बँक लवकरच ६००० कोटींचा टप्पा […]

Satara News I म्हसळा तालुका युवा सेनेने म्हसळा अंगणवाडीत महापुरुषांच्या फोटो प्रतिमा दिल्या भेट

    म्हसळा – सुशील यादव   अंगणवाडीतील बालकांना बालपणीच राष्ट्र पुरुषांचा आदर्श व इतिहास उमगावा ह्या स्तुत्य हेतुने म्हसळा तालुका उद्धव ठाकरे गटाचे युवासेनेतर्फे आगळा वेगळा उपक्रम राबवून शहरातील अंगणवाडीमध्ये महापुरुषांच्या फोटो प्रतिमा भेट केल्या. आताच्या भौगोलिक परिस्थितीत बदल पाहाता मुलांच्या मनावर देशभक्ती बिबवावी म्हणुन त्यांना देण्यात येणाऱ्या अध्यापनात राष्ट्रीय महापुरुषांचे महत्व समजले उमजले […]

Mumbai Goa National Highway I मुंबई-गोवा महामार्ग आणि खड्डे भर पावसात निकृष्ट दर्जाच्या मालाने खड्डे भरण्याचे काम सुरू

  पेण( धाऊळपाडा ) : नितेश ह.म्हात्रे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम संथ गतीने सुरु आहे. अर्धवट अवस्थेत अडकलेल्या मुंबई- गोवा महामार्गावर आमटेम,धाऊळपाडा,पांडापूर-हवेली गावा नजिक यावर्षी देखील मोठमोठे खड्डे पडले असुन या खड्ड्यांच्या जाळ्याने या महामार्गावरून प्रवास करणारे प्रवासी वाहन चालक हैराण झाले आहेत. पावसात पडलेले हे खड्डे भरण्याचे काम जरी सुरु असले तरी हे […]

Chaityabhumi I दादर रेल्वे स्थानकाचे नाव बदलून चैत्यभूमी करा – डॉ. नितीन राऊत

    अधिवेशनातच प्रस्ताव मंजूर केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी   मुंबई दि. ०९/०७/२०२४ (प्रवीण बागड़े)   राज्य सरकारने मुंबईतील अनेक रेल्वे स्थानकाचे नावे बदलविण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. त्याच धर्तीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोट्यवधी अनुयायांच्या मागणीनुसार दादर स्थानकाचं नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे व यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची मागणी काँग्रेसचे जेष्ठ नेते व […]