मोहरम महिना मुस्लिमांसाठी धार्मिक आणि ऐतिहासिक दोन्ही घटना महत्त्वाच्या आहेत. तर इस्लामिक कॅलेंडरचा हा पहिला महिना आहे, इमाम हुसेनने जुलमी शासक यझिदच्या अधीन होण्यास नकार दिल्याने शेवटी मृत्युला सामोर जावं लागलं. मोहरम प्रेषित मुहम्मद पैगंबरचा नातू हुसेन इब्न अली यांच्या मृत्यूचे स्मरण करतात, जो मोहरमच्या दहाव्या दिवशी करबलाच्या लढाईत क्रूरपणे शहीद झाला होता, […]
दिग्गज कलाकारांचा करते मेकओवर, महिला व मुलींच्या सक्षमीकरणासाठी लावणार हातभार रायगड (धम्मशील सावंत ) जिद्द, मेहनत व चिकाटी या जोरावर रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला या छोटयाश्या गावातील तरुणी सोनाली निनाद इडेकर यांनी मेकअप आर्टिस्ट म्हणून नावलौकिक मिळविले आहे. मेकअप आर्टिस्ट, साडी ड्रेपिस्ट, हेअर स्टायलिस्ट, या कामात त्यांचा हातखंडा आहे. आत्तापर्यत तिने अनेक […]
धावरवाडी (चौरे ) प्रतिनिधी श्रीकांत जाधव उन्हाळी सुट्ट्या संपल्या की जून महिन्यात शाळा सुरू होतात. त्याचबरोबर नव्याने वर्ग बदलले की वह्या,पुस्तके,दफ्तर अशा विविध समग्रिणा पालकांच्या खिशाला कात्री ही बसत असते. त्यातच सुगीच्या हंगामात शेतीच्या बी बियाणे, खते यासाठी ही शेतकरी वर्गाला सामोरे हे जावे लागत असते. त्याच बरोबर संसाराचा गाडा हाकताना मुलांचे शिक्षण हाही […]
बकरी ईद विशेष रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर […]
मत ढुंढ मुझे रिवाजो में, मत ढुंढ मुझे नमाजो में, न मै व्रत में हॅू, न रमजान में | बस्स ! इंसानियत को जिंदा रख, क्योंकि मैं बसता हॅू इंसानो में || डॉ. बाबासाहेबांनी एकाही मराठी, हिंदू व मुस्लिम अशा कोणत्याही समकालीन संताचे नांव घेतले नाही, कारण संत कविच्या दैदिप्यमान मालिके मध्येही कोणीही संत बाबासाहेबांना […]
‘बोक्या सातबंडे’ च्या ७५ व्या प्रयोगाची जय्यत तयारी लवकरच ‘बोक्या सातबंडे’ची १०० व्या प्रयोगाकडे वाटचाल यंदाच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मुलांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या ‘बोक्या सातबंडे’ या बालनाट्याचा ७५ प्रयॊग बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात २३ मे ला रंगणार आहे. लेखक, अभिनेते दिलीप प्रभावळकर यांनी मुलांसाठी लिहिलेल्या अनेक कथांमधील बोक्या सातबंडे हे काल्पनिक पात्र असून याच नावाने मिलाप […]
डॉ. बत्राजद्वारे साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर मुंबई : होमियोपॅथिक क्लिनिक्सची जगातील सर्वात मोठी साखळी असणाऱ्या डॉ. बत्राज हेल्थकेअरने रुग्णांसाठी केसांच्या समस्यांवरील उपचारांचे अधिक वेगवान, प्रत्येक व्यक्तीच्या विशिष्ट गरजांनुसार आणि अचूकपणे मोजता येण्याजोगे परिणाम प्राप्त करण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित साउथ कोरियातील एआय हेअर प्रो डायग्नोस्टिक टूल भारतात सादर केले आहे. डॉ. […]
प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ————————————————- आज समाजाचे एकंदर चित्र पाहिल्यावर असे दिसते की, समाज हा गरीबी, अज्ञान, अंधश्रध्दा, भ्रष्टाचार, पिळवणूक, लोभ, अनैतिकता यांनी ग्रासित झाला आहे. अशा अशुध्द मानव निर्मित वातावरणात व्यक्तीचा विकास साधणे अशक्यप्राय गोष्ट आहे. मग अशा समाजाचा विकास कितीही साधण्याचा प्रयत्न केला तरी विकास साधता येत नाही. […]
