केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला कोकणामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन) केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती   राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय […]

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती  संध्या नारायणकर वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन पदी नियुक्ति अमोल खवले यांची पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) राष्ट्रीय […]

शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा,

मोबाईल टॉवर न हटविल्यास तीव्र आंदोलन छेडू, शांतीनगर ग्रामस्थांचा रायगड जिल्हाधिकारी यांना निवेदनातून इशारा शांतीनगर ला धोकादायक मोबाईल टॉवर चा विळखा, अनधिकृत मोबाईल टॉवर हटविण्यासाठी रहिवासी आक्रमक,    पाली /बेणसे दि (धम्मशील सावंत) नागोठणे ग्रामपंचायत हद्दीत मुंबई गोवा महामार्गालगत हायवेनाका आयटीआय समोर भर मानवी वस्तीत टॉवर ने विळखा घातला आहे. त्यामुळे येथील नागरिकांना अनेकप्रकारचे गंभीर […]

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार

बेरोजगारांनाच मालक बनवणार : प्रदिप मिश्रा सरकार  २०४७ मध्ये भारताची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलर बनवण्यात महाराष्ट्र अग्रेसर राहील : शिबु राजन मुंबई, दि. ११ (शुध्दोदन कठाडे) : राज्यातील बेरोजगार तरूणांना स्वत:चे उद्योग सुरू करण्यासाठी भारत सरकारच्या एमएसएमई पिसीआय एमएसएमई (पिसीआय अर्थात, प्रमोशन काऊन्सील ऑफ इंडिया ) मार्फत लोन उपलब्ध करून देणार आणि त्यांनाच उद्योगाचा मालक […]

Msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

   केंद्र सरकारच्या   प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती MSMEPCI   चेअरमन भारत प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते  मिलिंद लोहार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना उपाध्यक्ष पदी कुलदीप मोहिते व मिलिंदा पवार यांची नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- मिलिंद लोहार(डिस्ट्रिक्ट […]

महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’..

महाशिवरात्री दिवशी साताऱ्याच्या चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’.. “300 रुपये देतोयस का? का तुझं पण स्टेटस ठेऊ”? पडलं महागात उघडा पोस्ट अन वाचा नीट.. लोकशासन न्युज नेटवर्क सातारा   साताऱ्यातील अनेकांना स्वतःच्या नशेसाठी पैश्यांची मागणी करणारा नट’सम्राट’ अखेर आज कायद्याच्या अडकीत्यात सापडला.. मदिरेसाठी याने वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस कर्मचाऱ्यांपासून ते अगदी प्रतिष्ठित नागरिक, जेष्ठ,कनिष्ठ पत्रकारांबाबत […]

सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन

सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’.. खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्‍हा: मानसिक त्रास झालेल्‍यांनी तक्रार देण्याचे आवाहन सातारा -कुलदीप मोहिते २० ते २५ हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्‍याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्‍याप्रकरणी सम्राट तुकाराम गायकवाड (सध्या रा.सदबझार, सातारा. मूळ रा.फलटण) याला पोलिसांनी अटक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाल्‍यानंतर […]

विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज, भव्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन

विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज  भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन मिलिंद लोहार -सातारा     महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात व तालुक्यातील गावात समाज विखुरलेला आहे. बदलत्या काळानुसार नववधू वराची सुयोग्य सोयरिक जमविताना अनेक अडचणी येत आहेत, यातून समाज प्रबोधन करण्याची गरज ओळखून सातारा येथे रविवार, दिनांक 10 […]

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड नियुक्तीपत्र प्रदान करताना युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्री चिन्मय कुलकर्णी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील कदम,सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने प्रशांत सकुंडे -सातारा लोकशासन न्युज सातारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान […]

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील आजी/माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी अमृत वीर जवान अभियान निमित्त सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सैनिक मेळाव्याचे आयोजन विजय पवार तहसिलदार कराड […]