कुलदीप मोहिते कराड कराड (दि. 7 जून प्रतिनिधी): श्री शिवाजी शिक्षण संस्था, उच्च शिक्षण मंडळ कराडचे, वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे शिवस्वराज्य दिन साजरा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. सकाळी 8.00 वाजता शिवतीर्थ कराड येथून शिवज्योत मिरवणूक काढण्यात आली. महाविद्यालयामध्ये शिवज्योतीचे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन अरुण पाटील (काका) विश्वस्त व सदस्य, […]
हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकवीला. लहानपणापासून शिक्षणाची आवड असणाऱ्या दिक्षा बोरकर हिने दहावी आणि बारावी परीक्षेतही […]
“नीट (युजी ) परीक्षेत म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर ६१७ गुण मिळवून गुणवत्ता यादीत ” – हिंदु ग्रामस्थ मंडळ कडून विशेष सत्कार म्हसळा : सुशील यादव नॅशनल इलींजीबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट (युजी ) २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल दिनांक ४ जून रोजी लागला. त्यामध्ये म्हसळ्याची दिक्षा नितीन बोरकर हिने ७२० गुणांपैकी ६१७ गुण […]
माफसूच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित दुध प्या दिर्घायुषी व्हा !!! या दुध जागृती अभियानाचा शुभारंभ प्रसंगी प्रतिपादन नागपुर : प्रतिनिधी : प्रविण बागडे दुध सेवन ही अस्सल भारतीय संस्कृती असून दुधाचे मानवी आरोग्याचे दृष्टीने अनन्य साधारण महत्व आहे त्यामुळे आरोग्यदायी जिवन जगण्यासाठी प्रत्येकाने दुधाचे सेवन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान […]
कुलदीप मोहिते, कराड विठामाता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावी एसएससी परीक्षा 2024 चा निकाल 96.35% लागला. विद्यार्थिनींनी विद्यालयाच्या यशाची परंपरा कायम ठेवली आहे .विद्यालयात विशेष श्रेणीमध्ये 94 ,प्रथम श्रेणीत 64, द्वितीय श्रेणीत 62 विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण झाल्या. विद्यालयात प्रथम कुमारी संदे अलिशा अकील 95.80%, द्वितीय कुमारी कदम मनस्वी विनायक 95.60% ,तृतीय कुमारी फडतरे श्रावणी सुरेश […]
सुधागडातील प्राचिन व ऐतिहासिक लेण्यांकडे प्रशासन व पुरातत्व विभागाचे दुर्लक्ष लोकशासन न्यूज विशेष लेख रायगड धम्मशील सावंत उपद्रवी लोकांकडून रंग रंगोटी, व विद्रुपीकरण ऐतिहासिक ठेवा जोपासण्याची गरज…, प्राचीन व मौलिक इतिहासाची भरभक्कम साक्ष देणाऱ्या लेण्या्, वास्तू ला इतिहास अभ्यासक व देश विदेशातील पर्यटकांची पसंती देशविदेशातील अभ्यासक व पर्यटकांचे आकर्षण रायगड- […]
100 जणांना रोजगार देणारे कल्पेश ठाकूर सारख्या मराठी तरुणांची महाराष्ट्राला गरज – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक रायगड – दि : धम्मशील सावंत मुंबई गोवा महामार्ग तयार […]
जाहिरातीचे बोर्ड हटवले विद्यानगर कराड येथील नागरिकांनी घेतला मोकळा श्वास…… मुख्यमंत्री शिक्षण मंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश कुलदीप मोहिते कराड . कराड तालुक्यातील विद्यानगर परिसरात बोगस अकॅडमी प्रकरणी प्रसार माध्यमांनी व सामाजिक संघटनेने आक्रमक भूमिका घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सातारचे जिल्हाधिकारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. […]
साई सहारा रेस्टोरंटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना मिळेल – उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अपघातग्रस्तांची मदत आणि जनसेवेचे काम कौतुकास्पद – खासदार सुनील तटकरे उपस्थित मान्यवरांकडून हि कल्पेश ठाकूर यांचे कौतुक रायगड – दि : धम्मशील सावंत मुंबई गोवा महामार्ग तयार होत असताना अनेक अडचणी आल्या महामार्गमंत्री ना.नितीन गडकरी यांच्या जवळही अनेक वेळा चर्चा करण्यात आल्या. या दरम्यान […]
अहिल्यादेवी स्वतंत्र भारतातील, माळव्याच्या “तत्त्वज्ञानी महाराणी” म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी नर्मदा तीरी, इंदूरच्या दक्षिणेस असलेल्या महेश्वर या ठिकाणी आपली राजधानी हलविली. मृत्युपर्यंत त्या तिथेच वास्तव्यात होत्या. मल्हाररावांनी त्यांना आधीच प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केल्यामुळे त्या धाडसी बनल्या होत्या. त्यामुळे त्या लढाईत स्वतः सैन्याचे नेतृत्व करीत होत्या. पुढे त्यांनी तुकोजीराव होळकर यांची सेनापती म्हणून […]