Unseasonal Rain I पक्षांचा आश्रय हरपला, अवकाळी वादळी पावसामुळे पक्षांची वाताहत

घरट्यांना बाधा मात्र खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता रायगड (धम्मशील सावंत )वादळी अवकाळी पावसाचा फटका येथील पक्षांना सुद्धा बसला आहे. येथील पक्षी अभ्यासक व निरीक्षकांनी याबाबत नोंदी घेतल्या आहेत. अनेक पक्षांची घरटी व अंडी पडली आहेत. तर घरटे बांधण्यास बाधा आली आहे. मात्र पक्षांना खाद्य व पाण्याची मुबलक उपलब्धता निर्माण झाली आहे.     माणगाव…

Read More

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले 

जुने सहकारी राजकीय युद्धात सेनापती बनून सामील, ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अनिकेत तटकरे यांनी शेकापला डिवचले    मुरुड पाठोपाठ रोह्यात शेकापला सुरुंग, नंदू म्हात्रे, लक्ष्मण महाले यांच्यासह असंख्य कार्यकर्ते राष्ट्रवादीत दाखल    मंत्री आदिती तटकरे, अनिकेत तटकरे यांनी केले पक्षात जोरदार स्वागत रायगड.(धम्मशील सावंत)…….ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शेतकरी कामगार पक्षाला राजकीय…

Read More

आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.

समाजाच्या नावावर ५ वेळा निवडून आलेल्या अनंत गीते यांनी ३० वर्षांचा कामाचा लेखाजोगा समोर आणावा – खासदार सुनिल तटकरे यांनी मतदार संघातील मुंबई निवासी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्ता मेळाव्यात दिले आवाहन.  आता आमचं ठरलय विकासाला मतदान,म्हसळा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभुतपूर्व निर्धार मेळाव्यात कार्यकर्त्यांची घोषणा.   म्हसळा – सुशील यादव   देशात होणाऱ्या ५ टप्प्यातील…

Read More

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी..

गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान तर्फे तिथीनुसार शिवजयंती निमित्त शिवज्योत व शिवपालखीचे आयोजन..म्हसळा शहरात शिवजयंती जल्लोषात साजरी.. म्हसळा रायगड  धम्मशील सावंत जिल्हा प्रतिनिधी सालाबादप्रमाणे यंदाही फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार श्रीशिवजयंती दिनांक २८ मार्च २०२४ रोजी म्हसळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. गेली बारा वर्षे गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठानच्या माध्यमातून दुर्गदुर्गेश्वर रायगडाहून म्हसळा शहरात मशालज्योत आणली…

Read More

Medical Technologost Association : मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन गोव्यात

श्रीवर्धन : विजय गिरी मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या…

Read More

Uddhav Thackeray : म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारीला उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार ; शिवसैनिकांची जय्यत तयारी

म्हसळा- सुशील यादव रायगडचे खासदार सुनील तटकरे,महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचा बालेकिल्‍ला अशी ओळख असलेल्‍या श्रीवर्धन मतदार संघातील म्हसळा तालुक्यात २ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे.रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे सर्वच आमदारांनी पक्षांतर केल्याने सेनेत मोठे राजकीय स्थित्यंतर घडून आले आहे.लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका तोंडावर आल्या असल्याने शिवसेना उद्धव ठाकरे…

Read More

म्हसळा तालुक्यात आदिती महोत्सवाचे आयोजनcultural-festival-organised-by-aditi-tatkare-in-raigad

म्हसळा – सुशील यादव महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे. (Aditi Festival)…

Read More