Headlines
Dr. Babasaheb ambedkar marathwada university

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ. विजय फुलारी I Dr. Vijay Fulari

डॉ. मिलिंद बारहाते यांची संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या कुलगुरुपदी तर, ‘सीओईपी’च्या कुलगुरुपदी डॉ. सुनील भिरुड यांची नियुक्तीराज्यपालांकडून तीन कुलगुरुंची नियुक्ती जाहीर मुंबई, दि. २३ : राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी आज डॉ. विजय जनार्दन फुलारी यांची छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली. डॉ. फुलारी हे शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे…

Read More
Mumbai festival, Mumbai walk

Mumbai Festival I ‘मुंबई फेस्टिव्हल अंतर्गत २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’

मुंबई, दि.२४ : महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समितीमार्फत सध्या ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाअंतर्गत दि. २५ जानेवारीला ‘मुंबई वॉक’ चे गेट वे ऑफ इंडिया येथे रात्री ६ ते १० या वेळेत आयोजन केले आहे. या कार्यक्रमाला पर्यटन मंत्री गिरीश महाजन, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील…

Read More

रायगडात वंचित बहुजन आघाडीचा झंझावत, खारपाले, टाकाची वाडी, केळंबी येथील शेकडो ग्रामस्थांचा जाहीर पक्षप्रवेश

पाली/बेणसे दि.(धम्मशील सावंत) : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड बाळासाहेब आंबेडकर यांच्या कणखर, अभ्यासू आणि सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून विविध पक्षातील कार्यकर्ते पदाधिकारी हे वंचित बहुजन आघाडीत मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. रायगड जिल्ह्यात दिवसेंदिवस वंचित बहुजन आघाडी सक्षम आणि बळकट होत आहे. वंचित बहुजन आघाडी युवा च्या वतीने पक्षप्रवेश व शाखेचे उद्घाटन खारपाले…

Read More

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे

भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष! :तेजसदादा जमदाडे (कुलदीप मोहिते-सातारा) दि.१५.,उंब्रज : भाजप हा सर्वांना बरोबरीने घेऊन चालणारा पक्ष आहे तुम्ही प्रामाणिकपणे काम करीत रहा भाजपासह माझी तुम्हाला कायम साथ राहिल, असा विश्वास कामगार मोर्चाचे सातारा जिल्हाध्यक्ष तेजस्वीदादा जमदाडे यांनी आज येथे दिला. ‘गाव चलो अभियान’ अंतर्गत ते गावोगाव मतदारांशी संपर्क साधत होते ….

Read More

Satara News I दीपक कदम यांना सैनिक शौर्य पुरस्कार

भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष…

Read More

Medical Technologost Association : मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन गोव्यात

श्रीवर्धन : विजय गिरी मेडिकल टेक्नॉलॉजीस्ट असोसिएशन ऑफ रायगड चे २६ वे अधिवेशन म्हसळा येथील प्रेरणा क्लिनिकल लॅब चे संचालक सुशील यादव यांच्या अध्यक्षतेखाली मडगाव येथील सुप्रसिद्ध रिसॉर्ट हॉटेल लक्ष्मी एम्पायर येथे येत्या शनिवार दि. ०३/०२/२०२४ रोजी आयोजित करण्यात आले आहे. सदर अधिवेशनात तब्बल १०० प्रयोगशाळा तंत्रज्ञ उपस्थित राहणार आहेत अशी माहिती यादव यांनी आमच्या…

Read More

विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज  भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन

विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज  भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च  रोजी सातारा येथे अयोजन मिलिंद लोहार -सातारा     महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात व तालुक्यातील गावात समाज विखुरलेला आहे. बदलत्या काळानुसार नववधू वराची सुयोग्य सोयरिक जमविताना अनेक अडचणी येत आहेत, यातून समाज प्रबोधन करण्याची गरज ओळखून सातारा येथे रविवार, दिनांक 10…

Read More

नानापटोले यांच्या गाडीला ट्रकनी दीली धडक, राजकी घातपाताची शक्यता

  महाराष्ट्र काँग्रेचे  प्रदेशअध्यक्ष नाना पटोले यांच्या गाडीला भंडारा शहरालगतच्या भीलेवाडा गावाजवळ अपघात झाला. प्रचार आटोपून सुकळी गावी जात असताना मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. नशीब बलवत्तर म्हणून नाना पटोले थोडक्यात बचावले. नाना पटोले यांना सुरक्षा असताना सुद्धा असा अपघात घडल्याने उलट सुलट चर्चेला आता उधाण आले आहे. नाना पटोले यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ….

Read More

लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार -आमदार महेश शिंदे

लोहार समाजाला कोरेगाव मध्ये शंभर टक्के जागा पण देणार वास्तू पण देणार -आमदार महेश शिंदे प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा कोरेगाव या ठिकाणी संपन्न सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु…

Read More

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश

गडचिरोली पोलिसांनी केला गडचिरोली-छत्तीसगड सीमेवरिल माओवादी कॅम्पचा पर्दाफाश गणेश शिंगाडे गडचिरोली    दिनांक २९/०३/२०२४ रोज शुक्रवार रात्री उशिरा एक विश्वासार्ह माहिती मिळाली की कसनसूर चातगाव दलम आणि छत्तीसगडच्या औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विध्वंसक कारवाया करण्यासाठी छत्तीसगडमधील मोहल्ला मानपूर जिल्ह्यातील छत्तीसगड महाराष्ट्र सीमावर्ती भागातील चुटीनटोला गावाजवळ (उप पो स्टे…

Read More

Satara, म्हसळा नगर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी.

म्हसळा : सुशील यादव १४ एप्रिल रोजी संपुर्ण देशभरात साजरी करण्यात येत असलेली महामानव भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आणि महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्सवाचा संयुक्त सोहळा म्हसळा येथील नगर पंचायतीचे कंत्राटी कर्मचारी दरवर्षी मोठ्या थाटात साजरा करतात. सालाबाद प्रमाणे या वर्षी म्हसळा पंचायत समिती कार्यालय ते म्हसळा तालुका…

Read More

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न

कराड तहसीलदार कार्यालयात 5 मार्च 2024 रोजी सैनिक हो तुमच्यासाठी अमृत वीर सन्मान अभियान या उपक्रमांतर्गत सैनिक मेळावा संपन्न कुलदीप मोहिते कराड कराड तालुक्यातील आजी/माजी सैनिक , त्यांचे कुटुंबीय, शहीद जवान कुटुंबीय यांच्या समस्या संदर्भात तक्रारी सोडवण्यासाठी अमृत वीर जवान अभियान निमित्त सैनिक हो तुमच्यासाठी या उपक्रमा अंतर्गत सैनिक मेळाव्याचे आयोजन विजय पवार तहसिलदार कराड…

Read More

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण   मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची,…

Read More