author

Eid Al-Adha 2024 I कुर्बानीचा नवा अध्याय, बकरी ईद निमित्त आर्थिक कुर्बानी व रक्तदान, कुर्बानी देऊ स्व रक्ताची वारी ही जीवनदानाची

बकरी ईद विशेष   रायगड (धम्मशील सावंत ) ईस्लाम धर्मात उच्च ध्येय सिध्द करण्यासाठी “कुर्बानी” किंवा सर्वस्वाचा त्याग करण्याची शिकवण आहे. या त्याग आणि बलिदानाचे प्रतीक म्हणून ‘ईद-उल-अजहा’ (बकरी ईद) चा सण इस्लाम धर्मियांमध्ये साजरा केला जातो. बकरी ईद” साजरी करीत असतानाच मानवता व एकात्मतेचा संदेश देण्यासाठी जिल्ह्यात रक्तदान शिबीर आयोजित केले जाते. त्याच बरोबर […]

Karad I आनंदराव चव्हाण विद्यालय,मलकापूर येथे नवागतांचे स्वागत विविध उपक्रमांनी मोठ्या उत्साहात संपन्न

  कुलदीप मोहिते कराड मलकापूर सविस्तर वृत्त…आनंदराव चव्हाण.विद्यालय, मलकापूर येथे नवीन विद्यार्थी प्रवेशोत्सवानिमित्ताने विद्यार्थ्यांचे औक्षण करून स्वागत करण्यात आले आहे. तसेच त्यांना पाठ्यपुस्तक,गणवेश, खाऊ वाटप करण्यात आले असून त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांची झांज,ढोल, ताशांच्या गजरात जल्लोषात मलकापूर परिसरातून रॅली यावेळी काढण्यात आली. या कार्यक्रमास विद्यालयातील माजी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही आपल्या बालपणातील […]

Raigad Exclusive I अखेरची घटका मोजणारे उमटे धरण, पावसाळ्यात रचतेय अनेकांचे सरण

  उमटे धरण फुटीच्या आपत्तीला जबाबदार कोण? सामाजिक कार्यकर्ते ऍड राकेश पाटील यांचा प्रशासनाला संतप्त सवाल रायगड (धम्मशील सावंत)संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या रायगड जिल्ह्यातील उमटे धरणाची आजमितीस भयावह अवस्था झाली आहे. उमटे धरणातील पाण्यावर जवळ पासची 47 गावे आणि 33 आदिवासी वाड्या निर्भर आहेत. कोकणसह रायगड जिल्ह्यात अतिवृष्टीचे प्रमाण सर्वाधिक आहे,अशातच हजारो गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या […]

Raigad News I म्हसळयाचे प्रसिद्ध सिद्धी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांचे दुःखद निधन

  म्हसळा – सुशील यादव   रायगडाचे खासदार सुनिल तटकरे यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादी काँग्रेस म्हसळा उपशहराध्यक्ष चंद्रकांत कापरे यांचे दिनांक १४ जुन २०२४ रोजी पहाटे ६ वाजताच्या दरम्यान हृदय विकाराचे तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले.मनमिळावू आणि हसतमुख व्यक्तीमत्व असलेले प्रसिद्ध सिध्दी हॉटेलचे मालक चंद्रकांत कापरे यांनी म्हसळा येथे हॉटेल व्यवसायात गरुड झेप घेत व्यवसाय […]

chamundi explosives I नागपूरमधील चामुंडी कंपनीतील स्फोटाची सखोल चौकशी करा, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत द्या: नाना गावंडे

नागपूर अमरावती रोडवरील धामणालिंगा परिसरातील चामुंडी एक्सप्लोसिव्ह कंपनीत स्फोट होऊन ६ निरपराध कामगारांचा जीव गेल्याची घटना अत्यंत दुःखद आहे. दारुगोळा बनवणाऱ्या या कंपनीत झालेल्या स्फोटाची सखोल चौकशी करून मृतांच्या नातेवाईंकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत दिली पाहिजे. तसेच जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च करुन प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रस कमिटीचे […]

Karad ST Bus I कराड उत्तर विद्यार्थ्यांसाठी बस सेवा सुरळीत करण्यासाठी जन आंदोलन उभारणार निवास थोरात

कुलदीप मोहिते कराड कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवेबाबत चर्चा केली. कराड : मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले,; त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसान सुद्धा प्रचंड झाले आहे. याबाबत आज कराड आगारामध्ये प्रमुखांची कराड […]

NEET Exam 2024 I नीट परीक्षेतील फक्त ग्रेस मार्क्स रद्द करुन चालणार नाही, परीक्षाच रदद् करून सीबीआय चौकशी करा

विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच   मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर […]

Women’s Health I ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन

  रायगड (धम्मशील सावंत )ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन 12: जून रोजी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव […]

Health issues in Rainy Season I पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी- मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांचे आवाहन

  पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी […]

Ramdas Athvale I रिपाइं नेते रामदास आठवले तिसऱ्यांदा केंद्रात मंत्री

  सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा   रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात […]