author

Savitribai Phule I करारी बाणा जपणारी सावित्रीबाई !!

ज्या काळात स्त्रीला समाजात मानाचे स्थान मिळत नव्हते, शिक्षणापासुन आणि स्वातंत्र्यापासुन दूर ठेवून स्त्रीला परावलंबी आणि परतंत्र दुर्लक्षित केले जात होते, त्या काळात सावित्रीबाईचा जन्म झाला. पुढे मात्र क्रांतिज्योती सावित्रीबाईना जोतिबा फुले यांचा उदार दृष्टीकोण त्यांच्या ठायी असल्याने स्वत:चे व्यक्तिमत्व घडविण्याची संधी त्यांना प्राप्त झाली, हे त्यांचे अहोभाग्य म्हणावे लागेल. ज्योतिबा सारखे व्यक्तिमत्व त्यांच्या जीवनी […]

Atul Save I मंत्री अतुल सावे ॲक्शन मोडवर

  इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचा पदभार स्वीकारला मुंबई, दि. २: राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, अपारंपरिक उर्जा तसेच दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून अतुल सावे यांनी आज पदभार स्वीकारला. पदभार स्वीकारताच आपरंपरिक विभागाचा आढावा घेतला. पुढील १०० दिवसांत सर्व योजनांना गती देण्याची सूचना केली. मंत्रालय परिसरातील महापुरूषांच्या प्रतिमेस अभिवादन केले. करून […]

History of Bhima Koregaon I पेशव्यांना शिकस्त देणारे महार सैनिक !

ब्रिटिश साम्राज्याने ग्वाल्हेर, इंदूर, बडोदा व नागपूर यांच्या प्रमुखांशी शांतता करार वा तह करून त्या-त्या संस्थानांचा भाग आपल्या राज्याला जोडला होता. 13 जुन 1817 रोजी पेशवे आणि गायकवाड घराण्यात महसुलावरून वाद झाला त्यात बाजीराव पेशवे यांनी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतली व बडोदा संस्थानाचा मोठा भाग पेशवाईत समाविष्ट केला. परंतु यासाठी ब्रिटिशांची मध्यस्थी घेतल्यामुळे अप्रत्यक्षपणे तो भाग […]

Nana Patole I काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना मातृशोक, मातोश्री मीराबाई पटोले यांचे वृद्धापकाळाने निधन

  साकोली, दि. २९ डिसेंबर २०२४. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष, साकोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार नाना पटोले यांना मातृशोक झाला आहे. नाना पटोले यांच्या मातोश्री मीराबाई फाल्गुनराव पटोले यांचे आज दि.२९ डिसेंबर २०२४ रोजी स.६ वाजता सुकळी येथे वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यूसमयी त्या ९० वर्षांच्या होत्या. नाना पटोले यांच्या जडणघडणीत मोठा वाटा असलेल्या मीराबाई खूपच […]

Dr. Manmohan Singh I डॉ. सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजाघाटावर जागा न देणे हे भाजपाच्या गलिच्छ राजकारणाचे दर्शन – नाना पटोले

डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले: नाना पटोले माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना प्रदेश काँग्रेस कार्यालयात श्रद्धांजली मुंबई, दि. २८ डिसेंबर २०२४ “पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहनस सिंग म्हणाले होते. आज मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना […]

Dr. Kiran Thakur I ‘रानडे’चे माजी विभागप्रमुख व ज्येष्ठ पत्रकार डॅा.किरण ठाकूर यांचे निधन

पुणे, ता. २८: ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ व पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाचे (रानडे) निवृत्त विभागप्रमुख डॅा. किरण ठाकूर (वय ७७) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुलगे, सुना व नातवंडे असा परिवार आहे. नर्मदालयाच्या संस्थापक भारतीताई ठाकूर या त्यांच्या […]

Dr. Manmohan Singh I प्रशासक ते पंतप्रधान : अर्थतज्ज्ञ डॉ. मनमोहन सिंग

प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ———————————- पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या नंतर सलग 10 वर्षे पंतप्रधान म्हणून डॉ. मनमोहन सिंग यांनी काम केले. 2004 मध्ये काँग्रेस पक्षाने यूपीए सरकार मध्ये त्यांना पंतप्रधान पदाचा बहुमान दिला, 2004 पासून 2014 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते. त्यानंतर सलग 10 वर्ष त्यांनी पंतप्रधान म्हणून देशसेवा केली. […]

Dr. Manmohan Singh I माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचं निधन

महान अर्थशास्त्री, प्रमाणिक, संवेदनशील राजकारणी, यशस्वी पंतप्रधान आणि भारतमातेचे महान सुपुत्र काळाच्या पडद्याआड माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनावर काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा शोकसंदेश मुंबई, दि. २६ डिसेंबर २०२४ देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेचा पाया घालणारे, थोर अर्थशास्त्री आणि विद्वान डॉ. मनमोहन सिंह यांच्या निधनामुळे एक प्रामाणिक, संवेदनशील राजकारणी आणि यशस्वी पंतप्रधान काळाच्या पडद्याआड गेले आहेत, अशा शोकभावना […]

Sunil Mane I पुणे शहरासाठी कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त द्यावा, सुनील माने यांची अजित पवारांकडे मागणी

  पुणे ता.२५ (प्रतिनिधी) : पुणे शहरात दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटील होत चालली आहे. यावर उपाय करण्यासाठी पुणे शहराला कायमस्वरूपी वाहतूक आयुक्त नेमावा अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आणि प्रवक्ते सुनील माने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. याबाबतचे पत्र त्यांनी ई – मेल द्वारे पाठवले आहे. त्यांनी पाठवलेल्या पत्रात […]

Gaurav More I गौरव मोरे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण – २०२४’ पुरस्कार प्रदान

मुंबई, २३ डिसेंबर २०२४: पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सिद्धार्थ कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, फोर्ट, मुंबई तर्फे वार्षिक बक्षीस वितरण समारंभ २०२४ रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. यंदा प्रथमच सुरू करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा प्रथम मान प्रख्यात सिने-नाट्य अभिनेते, महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम गौरव मोरे यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे […]