सम्राट गायकवाडची जेलमध्ये रवानगी चौथ्या स्तंभाने उघडला ‘तिसरा डोळा’.. खंडणी, ॲट्रॉसिटीचा गुन्हा: मानसिक त्रास झालेल्यांनी तक्रार देण्याचे आवाहन सातारा -कुलदीप मोहिते २० ते २५ हजार रुपयांची खंडणी मागून ती न दिल्याने जातीवाचक शिवीगाळ करुन धमकी दिल्याप्रकरणी सम्राट तुकाराम गायकवाड (सध्या रा.सदबझार, सातारा. मूळ रा.फलटण) याला पोलिसांनी अटक केली. सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर […]
विश्वकर्मा बंशीय लोहार, सुतार, तांबट, सोनार, पाथरवट समाज भब्य राज्यस्तरीय वधू वर मेळाव्याचे 10 मार्च रोजी सातारा येथे अयोजन मिलिंद लोहार -सातारा महाराष्ट्रातील अनेक जिल्हयात व तालुक्यातील गावात समाज विखुरलेला आहे. बदलत्या काळानुसार नववधू वराची सुयोग्य सोयरिक जमविताना अनेक अडचणी येत आहेत, यातून समाज प्रबोधन करण्याची गरज ओळखून सातारा येथे रविवार, दिनांक 10 […]
एमआयटी स्कुल ऑफ गव्हर्नमेंट” अंतर्गत सातारा जिल्हा सरपंच संसद”चे आयोजन करण्यासाठी जिल्हा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना सातारा जिल्हा सरपंच संसद आयोजन बाबतचे पत्र देण्यात आले कोडोली प्रतिनिधी MIT पुणे शिक्षणसंस्था समूहाच्या “MIT स्कुल ऑफ गव्हर्नमेंट” अंतर्गत “MIT राष्ट्रीय सरपंच संसद” स्थापन करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील एकूण 34 ग्रामीण जिल्ह्यात “जिल्हा […]
सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा मिलिंदा पवार – कोरेगाव सातारा सकल लोहार समाज विकास मंच व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव यांच्या वतीने गुरुवार 22 […]
लोकशासन न्यूज नेटवर्क साताऱ्याच्या शहीद शूरवीरांचा मुख्यमंत्र्यांना पडला विसर ! प्रशांत कदम: जिल्हा अध्यक्ष सैनिक फेडरेशन सातारा सातारा (कुलदीप मोहिते): सातारा जिल्ह्यातील शहीद शूरवीर जवानांचा मुख्यमंत्री व जिल्हा प्रशासनाला विसर पडल्याची खंत प्रशांत कदम(prashant kadam) जिल्हाध्यक्ष सातारा जिल्हा सैनिक फेडरेशन यांनी लोकशासन न्यूज नेटवर्क बोलताना व्यक्त केली सैनिकी परंपरेचा सातारा जिल्हा राकट देशा, कणखर देशा, […]
प्रजासत्ताक दिनाच्या दिवसाचे औचित्य साधून आजी माजी सैनिक संघटनेकडून अनोखा स्तुत्य उपक्रम. उंब्रज प्रतिनिधी कुलदीप मोहिते अमृतमहोत्सवी ७५वा प्रजासत्ताक दिन सगळीकडे साजरा करणेत आला, पण मौजे निगडी ता. कराड येथील आजी माजी सैनिक संघटना निगडी यांचे वतीने गावातील जेष्ठ नागरिक! पण धोतर व तीन बटनी नेहरू असा पेहराव व,८५, ९०,९५,९६ या वयोगटातील नागरीकांचा यथोचित मानसन्मान […]