प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 मानवी संस्कृतीचा इतिहास जर नीट वाचला तर एक गोष्ट स्पष्टपणे दिसते, या जगातील प्रत्येक उंच इमारतीच्या पायात कामगाराचा घाम मिसळलेला आहे. प्रत्येक कारखान्याच्या भिंतींवर श्रमिकांच्या हातांचे ठसे आहेत. प्रत्येक रस्त्याच्या डांबरीकरणात, प्रत्येक धरणाच्या उभारणीत, प्रत्येक रेल्वे मार्गाच्या लोखंडात आणि प्रत्येक शहराच्या […]
