Bhiwandi I भिवंडीत शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली, वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात
रायगड : ( धम्मशील सावंत )भिवंडी शहरात असणारी एन इ एस ही खाजगी व्यवस्थापनाची इंग्रजी माध्यमाची शाळा शिक्षण हक्क कायद्याद्वारे अर्थात आर टी इ 25% आरक्षित जागेवर प्रवेश झालेल्या वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकडून इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत विद्यार्थ्यांकडून संपूर्ण शुल्क घेत असल्याच्या नोटीस पालकांना पाठवून वार्षिक शुल्क भरण्याचे फरमान बजावल्याने पालकांमध्ये…