प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड

नियुक्तीपत्र प्रदान करताना युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्री चिन्मय कुलकर्णी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील कदम,सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने

प्रशांत सकुंडे -सातारा लोकशासन न्युज

सातारा येथे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सातारा जिल्हा नवनिर्वाचित कार्यकारणी पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले . यावेळी श्री प्रशांत आनंदराव पोतेकर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हाउपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली नियुक्तीपत्र प्रदान करताना युवा मोर्चा जिल्हाअध्यक्ष श्री चिन्मय कुलकर्णी,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री.धैर्यशील कदम,सातारा लोकसभा संयोजक श्री.सुनील काटकर, महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्षा चित्रलेखाताई माने, किसान मोर्चा सरचिटणीस रामकृष्ण वेताळ, भाजपा युवा प्रदेश उपाध्यक्ष श्री.अमृत मारणे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष युवा श्री.संग्राम बर्गे,भाजपा युवा मोर्चा सचिव तेजस गडाळे, भाजपा युवा मोर्चा प्रदेश सचिव सागर कोटला, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार,जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे,जिल्हा सरचिटणीस मनिषाताई पांडे, भाजपा उपाध्यक्ष सुरेश पाटील, सातारा मंडलाध्यक्ष श्र्री.विकास गोसावी,युवा नेते विक्रमशिल कदम, शिक्षक आघाडी अध्यक्ष जयवंत माने, ओबीसी जिल्हा अध्यक्ष भारत जंत्रे, भाजपा नेत्या रेणुताई येळगावकर तसेच भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.