लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६ ने मा.खा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांचा भव्य गौरव

मुंबई (विशेष प्रतिनिधी): भारतीय चित्रपटसृष्टीत विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यासाठी आयोजित भव्य सोहळ्यात यंदाचा लिजेंड दादासाहेब फाळके अवार्ड २०२६ लातूरचे लोकप्रिय माजी खासदार, संसदरत्न, प्राध्यापक, विधिज्ञ आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांना प्रदान करण्यात आला. मुंबईतील रहेजा क्लासिक क्लब येथे डॉ कृष्णा चौहाण फाउंडेशन च्या वतीने हा दिमाखदार कार्यक्रम […]

भाजपा कार्यकर्ता ‘प्रथम राष्ट्र, शेवटी स्वतः’ या विचारांनी प्रेरित – माजी खासदार डॉ. सुनील बळीराम गायकवाड : Dr. Sunil Gaikwad

लातूर (विशेष प्रतिनिधी): लातूर येथे आयोजित पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महा अभियान च्या भव्य उद्घाटन प्रसंगी माजी खासदार व संसदरत्न डॉ. सुनील बळीराम गायकवाड यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता ‘प्रथम राष्ट्र, शेवटी स्वतः’ या विचारसरणीने कार्य करतो. हाच विचार देशाच्या प्रगतीचा खरा पाया आहे.”   या प्रशिक्षण शिबिराचे आयोजन […]

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची संघ शाखेला भेट हा ऐतिहासिक क्षण – मा. खासदार प्रा. डॉ. सुनील बळीराम गायकवाड

नांदेड | विशेष प्रतिनिधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेला दिलेली भेट हा भारतीय सामाजिक व वैचारिक इतिहासातील महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणारा ऐतिहासिक क्षण असल्याचे प्रतिपादन लातूरचे माजी लोकप्रिय संसद रत्न खासदार, सुप्रीम कोर्टचे ज्येष्ठ वकील तथा प्राध्यापक प्रा. डॉ. ॲड. सुनील वत्सला बळीराम गायकवाड यांनी केले. २ जानेवारी १९४० रोजी कराड […]

कर्तृत्वाचा महामार्ग उजळवणारा दिवस : डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांचा वाढदिवस विविध कार्यक्रमांनी साजरा

ठाणे (विशेष प्रतिनिधी): राज्याच्या विकासाचा नवा चेहरा घडवणारे अभियंता, संवेदनशील प्रशासक आणि समाजसेवेला समर्पित व्यक्तिमत्त्व — एमएसआरडीसीचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक इंजि. डॉ. अनिलकुमार बळीराम गायकवाड यांच्या कार्ययात्रेचा ६२ वा वाढदिवस ठाणे येथे भव्य, भावनिक आणि साहित्यिक तेजाने न्हालेल्या सोहळ्यात साजरा करण्यात आला. या दिवशी ठाणेकरांच्या मनात एकच भावना होती — “कर्तृत्वाचा हा महामार्ग म्हणजे […]