विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा)
विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा) गोवा लोकशासन विशेष प्रतिनिधी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले, दिल्ली येथे मोठ्या दिमाकात शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला यावेळी गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, गोव्याच्या सभापती रमेश तवरकर यांच्याशी लोकशासन प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी…