ठाणे व पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत श्री. निलेश सांबरे यांनी आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा एकदा सिद्ध करत ठाणे आणि पालघर या दोन्ही जिल्ह्यांतील सहकार क्षेत्रात आपला भक्कम जनाधार असल्याचे दाखवून दिले. विक्रमगड तालुक्यात सेवा संस्था मतदारसंघातून श्री. निलेश सांबरे यांनी दणदणीत विजय संपादन केला. तसेच जिल्हास्तरीय ओबीसी राखीव मतदारसंघात प्रस्थापितांच्या बलाढ्य पॅनेलविरुद्ध […]
भाजपा महायुतीच्या गुंडगिरी, भ्रष्टाचार व विकृत राजकारणाला मूठमाती द्या: हर्षवर्धन सपकाळ काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या बीड, परभणी व जालना जिल्ह्यात प्रचार सभा बीड : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सत्ताधारी पक्षाकडून मोठ्या प्रमाणात गुंडगिरी, दंडेलशाही करण्यात आली. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी विरोधी पक्षांच्या उमेदवारांची कॉलर पकडणे, डांबून ठेवणे, दमदाटी करणे हे प्रकार सर्रास […]
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये […]
