सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा

 

 

सकल लोहार समाज विकास सातारा मंच सातारा कोळकी फलटण व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव तालुका कोरेगाव जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने प्रभू विश्वकर्मा जयंती व लोहार समाज वधु वर मेळावा

मिलिंदा पवार – कोरेगाव सातारा

सकल लोहार समाज विकास मंच व प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव समिती कोरेगाव यांच्या वतीने गुरुवार 22 फेब्रुवारी 2024 रोजी तुलाही मंगल कार्यालय एकंबे रोड कोरेगाव येथे प्रभू विश्वकर्मा जयंती उत्सव साजरा करण्यात येणार आहेत याप्रसंगी लोहार समाजाचा वधू वर मेळावा होणार आहे तरी याप्रसंगी सर्व लोहार समाजाने उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष हनुमंतराव चव्हाण सर अध्यक्ष सकल लोहार समाज विकास मंच सातारा यांनी केले आहे याप्रसंगी आमदार महेश दादा शिंदे उपाध्यक्ष कृष्णा खोरे विकास महामंडळ श्री राजाभाऊ बर्गे प्रथम नगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत राहुल दादा बर्गे सदस्य जिल्हा नियोजन समिती दिपाली महेश बर्गे नगराध्यक्ष कोरेगाव नगरपंचायत या प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न होणार आहे यावेळी लोहार समाजाचे उपाध्यक्ष सुरेश माने सचिव सुरेश चव्हाण याप्रकारे जिल्ह्यातील कार्यकारणी उपस्थित राहणार आहेत तसेच कोरेगाव तालुका कार्यकारणी मधील नवनाथ पवार वैशाली पवार अशोक माने रमेश देशमुख रमेश पवार अंकुश पवार उपस्थित असणार आहेत त्याच प्रकारे वधू वर मेळावा देखील संपन्न होणार असून फुलाई मंगल कार्यालय पंचायत समिती शेजारी एकंबे रोड कोरेगाव या ठिकाणी सर्व कार्यक्रम होणार आहेत अशी माहिती उपाध्यक्ष सुरेश माने सातारा यांनी दिली