Shibu Rajan MSME

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती

  MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू…

Read More