केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला कोकणामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन)

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन पदी नियुक्ती

 

राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या योजना वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया करण्यात आली भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी कुटीर आणि मध्यम व्यवसाय सरकार द्वारा मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे. एम एस एम इ पी सी आय यांच्यामार्फत देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी एम एस एम इ पी सी आय काम करत आहे स्वयं मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे msmepci हे सेक्टर ग्रामीण भागातील विकास कामांना मजबुती देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत तसेच मत्स्य व्यवसाय करणाऱ्या व इतर व्यवसायिकांच्या कोकणातील नागरिकांसाठी व महिलांसाठी मी सदैव तत्पर असेन

सरकारी योजना पोहोचण्यासाठी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष व तेथील संपूर्ण टीम काम करणार आहे.मुंबई येथील कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे प्रदीप मिश्रा सरकार चेअरमन एम एस एम इ पी सी आय इंडिया शिबु राजन चेअरमन एम एस एम इ पी सी आय महाराष्ट्र अभिषेक मिश्रा डेप्युटी चेअरमन एम एस एम ई पी सी आय इंडिया यांच्या हस्ते सर्टिफिकेट व अपॉइंटमेंट लेटर देऊन धम्मशील सावंत (रायगड जिल्हा चेअरमन) यांचा सन्मान करण्यात आला.

 

मुंबई येथे झालेल्या कार्यशाळे वेळी आनंद गायकवाड व्हॉइस चेअरमन मुंबई/कोकण रिजन , मिलिंद लोहार सातारा जिल्हा चेअरमन अनुप ढम चेअरमन पश्चिम महाराष्ट्र श्री नाईकवडे, ,जय कराडे कोल्हापूर जिल्हा चेअरमन ,मिलिंदा पवार सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन ,कुलदीप मोहिते सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन .संध्या नारायणकर वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन यांचे प्रमुख उपस्थिती होती

 

MSMEPCI चेअरमन प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते चेअरमन रायगड जिल्हा धम्मशील सावंत यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र) यांची नियुक्ती

केंद्र सरकारच्या प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र)

यांची नियुक्ती

 संध्या नारायणकर वैशाली नवले

पुणे जिल्हा चेअरमन पदी नियुक्ति

अमोल खवले यांची पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन पदी नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- अनुप ढम

( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र)

राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या योजना वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया करण्यात आली भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी कुटीर आणि मध्यम व्यवसाय सरकार द्वारा मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे एम एस एम इ पी सी आय यांच्यामार्फत देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी एम एस एम इ पी सी आय काम करत आहे स्वयं मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे msmepci हे सेक्टर ग्रामीण भागातील विकास कामांना मजबुती देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष व तेथील संपूर्ण टीम काम करणार आहे.

मुंबई येथील कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे

प्रदीप मिश्रा सरकार चेअरमन एम एस एम इ पी सी आय इंडिया

शिबुराजन चेअरमन एम एस एम इ पी सी आय महाराष्ट्र

अभिषेक मिश्रा डेप्युटी चेअरमन एम एस एम ई पी सी आय इंडिया

यांच्या हस्ते सर्टिफिकेट व अपॉइंटमेंट लेटर देऊन अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र)

यांची नियुक्ती यांचा सन्मान करण्यात आला.

तसेच अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र)

 यांनी सांगितले की पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये सूक्ष्म व लघुउद्योग त्याला चालना देण्याचे काम लवकरच करण्यात येईल जिल्ह्यातील शेतकरी तसेच लघु मध्यम उद्योग त्यांच्यापर्यंत सर्व सरकारी योजना पोहोचवण्याचे काम माझ्या व माझ्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल.

मुंबई येथे झालेल्या कार्यशाळे वेळी आनंद गायकवाड व्हॉइस चेअरमन मुंबई/कोकण रिजन अनुप ढम चेअरमन पश्चिम महाराष्ट्र 

श्री नाईकवडे, धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन ,जय कराडे कोल्हापूर जिल्हा चेअरमन ,मिलिंदा पवार सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन ,कुलदीप मोहिते सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन . यांचे प्रमुख उपस्थिती होती

 

 

MSMEPCI चेअरमन इंडिया प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते अनुप ढम ( व्हॉइस चेअरमन पश्चिम महाराष्ट्र)

यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

Msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

 

 केंद्र सरकारच्या   प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

MSMEPCI   चेअरमन भारत प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते  मिलिंद लोहार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

उपाध्यक्ष पदी कुलदीप मोहिते व मिलिंदा पवार यांची नियुक्ती

सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- मिलिंद लोहार(डिस्ट्रिक्ट चेअरमन सातारा)

राष्ट्रीय मिल मजदूर संघ कॅम्पस मामा फाळके हॉल आंबेडकर रोड परेल भोईवाडा मुंबई या ठिकाणी एम एस एम इ पी सी आय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते या योजना वेळी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रिया करण्यात आली भारतीय अर्थव्यवस्था बळकटीसाठी कुटीर आणि मध्यम व्यवसाय सरकार द्वारा मोठी पावले उचलण्यास सुरुवात झाली आहे एम एस एम इ पी सी आय यांच्यामार्फत देशातील उद्योग क्षेत्राला चालना देण्यासाठी व तळागाळातील नागरिकांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी एम एस एम इ पी सी आय काम करत आहे स्वयं मध्यम उद्योग मंत्रालय यांच्याद्वारे msmepci हे सेक्टर ग्रामीण भागातील विकास कामांना मजबुती देण्यासाठी व ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजना पोहोचण्यासाठी जिल्हाध्यक्ष उपाध्यक्ष व तेथील संपूर्ण टीम काम करणार आहे.

 

उपाध्यक्ष मिलिंदा पवार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

 

उपाध्यक्ष कुलदीप मोहिते यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना

मुंबई येथील कार्यशाळेमध्ये प्रमुख पाहुणे
प्रदीप मिश्रा सरकार चेअरमन एम एस एम इ पी सी आय इंडिया
शिबुराजन चेअरमन एम एस एम इ पी सी आय महाराष्ट्र
अभिषेक मिश्रा डेप्युटी चेअरमन एम एस एम ई पी सी आय इंडिया
यांच्या हस्ते सर्टिफिकेट व अपॉइंटमेंट लेटर देऊन मिलिंद लोहार यांचा सन्मान करण्यात आला.
तसेच मिलिंद लोहार यांनी सांगितले की जिल्ह्यातील सूक्ष्म व लघुउद्योग त्याला चालना देण्याचे काम लवकरच करण्यात येईल जिल्ह्यातील शेतकरी तसेच लघु मध्यम उद्योग त्यांच्यापर्यंत सर्व सरकारी योजना पोहोचवण्याचे काम माझ्या व माझ्या टीमच्या माध्यमातून करण्यात येईल.
मुंबई येथे झालेल्या कार्यशाळे वेळी आनंद गायकवाड व्हॉइस चेअरमन मुंबई/कोकण रिजन अनुप ढम चेअरमन पश्चिम महाराष्ट्र श्री नाईकवडे धम्मशील सावंत रायगड जिल्हा चेअरमन जय कराडे कोल्हापूर जिल्हा चेअरमन मिलिंदा पवार सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन कुलदीप मोहिते सातारा जिल्हा व्हाईस चेअरमन अमोल खवले पुणे जिल्हा व्हाईस चेअरमन संध्या नारायण कर पुणे जिल्हा चेअरमन वैशाली नवले पुणे जिल्हा चेअरमन यांचे प्रमुख उपस्थिती होती

MSME PCI च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती I Shibu Rajan

नवी दिल्ली – MSME PCI अर्थात एमएसएमई प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया च्या माध्यमातून भारत सरकार शहरी व ग्रामीण भागातील प्रत्येक युवाला आणि रोजगाराच्या शोधात असलेल्या गरजूंना तसेच महिलांना सक्षम करण्यासाठी लघु, सुक्ष्म आणि मध्यम उद्योगाशी जोडण्याचे काम करत आहे. याच कौन्सिल च्या महाराष्ट्र अध्यक्षपदी शिबू राजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Shibu Rajan MSME
Shibu Rajan MSME

नवी दिल्ली येथे झालेल्या कौन्सिल च्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप मिश्रा यांनी शिबू राजन यांना नियुक्ती पत्र दिले. यावेळी राष्ट्रीय कमिटीने शिबू राजन यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

कर्ज पुरवठ्यासाठी मदत

MSME ही लहान व्यवसायिकांसाठी एक महत्त्वाची योजना आहे, ज्या अंतर्गत कोणताही व्यावसायिक MSMEPCI अंतर्गत सुलभ कर्ज प्रक्रियेद्वारे त्याचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी भांडवल मिळवू शकतो. छोट्या व्यवसायांना त्यांच्या व्यवसायाच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी आवश्यक भांडवल मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

कर्जाशी निगडित समस्यांचे निराकरण करण्यासाठी कौन्सिल च्या तज्ज्ञांची टीम कर्जदारांना मदत करणार आहे. MSME अंतर्गत इच्छुकांना कर्ज मिळवून देणे, त्यांच्या उत्पादन आणि सेवांना बाजार पेठ उपलब्ध करून देण्याचे काम देखील कौन्सिल च्या माध्यमातून केले जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कौन्सिल च्या जिल्हास्तरीय समित्यांची नियुक्ती लवकरच केली जाणार आहे. महाराष्ट्रातील गरजूंपर्यंत केंद्र व राज्य सरकारच्या MSME च्या सर्व योजना पोहचवून त्याची अंमलबजावणी करण्यावर भर देणार असल्याचे कौन्सिल चे महाराष्ट्र अध्यक्ष शिबू राजन यांनी सांगितले आहे.