Pravin Darekar I खोट्या नरेटिव्हवर जिंकता येते हा फाजील आत्मविश्वास विरोधकांमध्ये निर्माण झालाय – प्रविण दरेकर

      मुंबई- राज्यात लोकसभा निवडणुकीत मविआला थोडे यश मिळाले त्यामुळे खोटं बोल पण रेटून बोल अशा प्रकारच्या खोट्या नरेटिव्हवर आपल्याला जिंकता येते असा फाजील आत्मविश्वास त्यांच्या मनात निर्माण झालाय. त्याला चोख उत्तर देण्याचा प्रयत्न कामाच्या माध्यमातून महायुती सरकारने केला आहे, असे टिकास्त्र भाजपा गटनेते आमदार प्रविण दरेकर यांनी अर्थसंकल्पीय भाषणावेळी विरोधकांवर केले. तसेच…

Read More