रायगड म्हसळयात मित्राचा दगाफटका, मित्रानेच केला मित्राचा घात म्हसळा तालुका हादरला

रायगड म्हसळयात मित्राचा दगाफटका, विवाहीत तरूण मित्राची केली गोळ्या घालून हत्या ! तालुका हादरला. मयत निलेश ढवळे जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती बबन मनवे यांचा खाजगी वाहन चालक. आरोपीने शवाला दगड बांधुन वांगणी येथील पाण्याचे डोहात टाकून पुरावा नष्ट करण्याचा केला प्रयत्न.   निवडणूक आचासंहिता,पोलिसांनी हत्यार जप्त केले असताना आरोपीकडे बंदुक आली कुठुन ?  …

Read More