श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन
श्रीमती सावित्री ताई जेधे यांचे दुःखद निधन उंब्रज दि 31 :- प्रतिनिधी लिंगायत समाज उंब्रज मधील प्रवीण जेधे यांच्या मातोश्री श्रीमती सावित्री जेधे यांचे अल्पशा आजाराने काल दुःखद निधन झाले असून उद्या सकाळी उंब्रज येथे 9 वाजता माती आणि उत्तर कार्य हा विधी करण्यात येणार आहे तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे, श्रीमती सावित्री…