Toll Naka I स्थानिक वाहनधारकांना टोल मधून मुक्ती द्यावी अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार – संजय भोसले 

  कुलदीप मोहिते तासवडे (कराड)   तासवडे टोलनाक्यावर 10 कि.मी.अंतरातील स्थानिक वाहनधारकांना टोल आकारणी करण्यात येत असल्यामुळे; शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कराड उत्तरचे तालुकाप्रमुख .संजय भोसले यांचे नेतृत्वाखाली टोल नाका प्रशासनाधिकारी सचिन देवकर यांना निवेदन देण्यात आले आहे   निवेदनामध्ये नमूद केले आहे की.. स्थानिक वाहनधारकांना टोलमुक्ती मिळालीच पाहिजे व पास कोणीही काढणार नाही…

Read More