विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत

विनोद डेरे मुकनायक पूरस्काराने सन्मानीत मंगरूळपीर : लोकशासन news नेटवर्क 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी वाशिम येथील चिंतामणी हॉल येथे मूकनायक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पत्रकार दिन सोहळा 2024 मोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी मंगरूळपीर साप्ताहिक विश्वकल्याणचे संपादक तथा न्यूज वन इंडिया चे जिल्हा प्रतिनिधी पंचशील बुद्ध विहाराचे अध्यक्ष जेष्ठ पत्रकार विनोद रामकृष्ण डेरे यांचा विवेक…

Read More