Headlines

पोषण सुधारण्यासाठी सीएचएफ, इसकॉनची संयुक्त मोहीम, विद्यार्थ्यांना मिळणार पोषण आहार.

  मुंबई : आरोग्य, शिक्षण, पोषण तत्त्वा, मानसिक अशा विविध स्थानिक कल्याण कार्ये उद्देशाने चाइल्ड हेल्प फाऊंडेशन यांनी इस्तकॉनच्या विद्यमाने उल्लेखासाठी ‘पालघरात पोषण’ हि मोहीम सुरू केली आहे. या मोहिमतर्गत धान्य मेवा आणि गूळ यांसारखे सुपरफूड सहवलेले पौष्टिक लाडू आणि बर्फी असा योग्य आहार आहार आहे.  पालघरची पोषण सुधारण्यासाठी, सीएचएफ आणि इसकॉनच्या फूड फॉर चाइल्ड…

Read More

भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूशपण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत

सागर डोंगरे – अमरावती लोकेशन – अमरावती महाराष्ट्र अमरावतीचे विद्यमान खासदार आणि भाजपचे लोकसभा उमेदवार नवनीत राणा यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्याच पक्षाच्या आणि मित्रपक्षांच्या विरोधामुळे गोंधळाची आहे भाजपच्या तिकिटावर उमेदवारी दिल्याने नवनीत राणा खूप खूश आहेत पण त्यांचा विजय रोखण्यासाठी त्यांच्याच महायुतीचे दोन मोठे नेते त्यांच्यासमोर उभे ठाकले आहेत   महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघातून यंदाची लोकसभा…

Read More

शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड)

शिवसेना उबाठा कराड तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड (कुलदीप मोहिते, कराड) कराड, दि. १७ : कराड उत्तर उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कराड उत्तर तालुका प्रमुख पदावर संजय भोसले यांची निवड करण्यात आलेली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेते पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख माजी कृष्णा खोरे उपाध्यक्ष नितीन बानगुडे पाटील यांच्या सूचनेनुसार…

Read More

उभ्या ट्रकला सुरजागड लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची धडक; जिवीतहानी टळली.

  गड्चिली: गणेश शिंगाडेमोर्शी आष्टी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चाष्टी – आलापल्ली महामार्गावरून खाली उतरलेली आकडी येथील चौकीतून खाली येत असलेल्या ट्रकला सुरजागड लोहखनिज कच्चा मालबाहेर ट्रकने जोरदार धडक दिली. हि आज ६.३० च्या घटना घडली. या दोन्ही ट्रक चालक सुखरूप मला माहीती आहे की ट्रक क्रमांक एच ३३ टी६८३ हा आष्टी येथील चौकातून आलापली जात…

Read More

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन

कारंजा शहरातील विद्युत पुरवठा अखंडित सुरू ठेवण्याची मागणी राकापा वाशिम जिल्हाध्यक्ष हाजी मो युसूफ पुंजानी यांचे मार्गदर्शनात महावितरणला दिले निवेदन प्रतिनिधी-कारंजा गत महिन्यात कारंजा शहरातील विद्युत पुरवठा वारंवार खंडित होत असून उन्हाळ्याच्या दिवसांत शहरातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे,सध्या मुस्लिम समाज बांधवांचा रमजान उपवासाचा महिना सुरू असून कारंजा शहरातील विद्युत पुरवठा दिवसातुन अनेक…

Read More

Msmepci सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती

   केंद्र सरकारच्या   प्रमोशन कौन्सिल ऑफ इंडिया MSMEPCI सातारा जिल्हा चेअरमन पदी मिलिंद लोहार यांची नियुक्ती MSMEPCI   चेअरमन भारत प्रदीप मिश्रा सरकार यांच्या हस्ते  मिलिंद लोहार यांना प्रशस्तीपत्र व अपॉइंटमेंट लेटर देताना उपाध्यक्ष पदी कुलदीप मोहिते व मिलिंदा पवार यांची नियुक्ती सूक्ष्म लघु मध्यम उद्योगाला जिल्ह्यामध्ये चालना देणार व सर्व सरकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवणार- मिलिंद लोहार(डिस्ट्रिक्ट…

Read More

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण   मिलिंदा पवार सातारा शिवराष्ट्र युवक संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सातारा जिल्ह्यातील कराड तहसील कार्यालयासमोर हिंदू राष्ट्र घोषित करणे ,गाईसाठी राखीव अधिवास निर्माण करणे , महापुरुषांच्या स्मारकासाठी जाचकाठी कमी करणे देशातील मोघल सत्तेतील शहरांची ची नावे अजून अस्तित्वात आहेत शहरांची,…

Read More

Satara News I दीपक कदम यांना सैनिक शौर्य पुरस्कार

भारतीय सैन्य दलामध्ये 18 वर्षे सेवा बजावून सेवानिवृत् झालेले सातारचे सुपुत्र हवालदार दीपक कदम यांचा सैनिक फेडरेशन चे वतीने पुष्पगुच्छ, शाल,व सैनिक फेडरेशन चे सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन सैनिक फेडरेशन सातारा जिल्हाअध्यक्ष प्रशांत कदम व पदाधिकारी ,माजी सैनिक यांनी सन्मानित केले. व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. त्यांची स्वागत रॅली सातारा येथील शहीद कर्नल संतोष…

Read More

Maharashtra Loksabha Election : आम्ही मत देऊ शकत नाही पण तुम्ही द्या

महिला बचतगट व शालेय विद्यार्थ्यांनी केली मतदान जनजागृती ठाणे – सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मतदार जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत (स्वीप) ठाणे शहरात 25 ठाणे-लोकसभा मतदार संघांतर्गत 148 -ठाणे विधानसभा मतदार संघाकडून महाराष्ट्र विद्यालय,चरई येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिक्षकवर्ग, कर्मचारी व विद्यार्थीवर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होता. सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीमध्ये जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी मतदारांमध्ये…

Read More

पडणाऱ्या जागा दिल्या, वंचितने प्रस्ताव फेटाळला | VBA on MVA

पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य…

Read More