Headlines

उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी

   उद्धव बाळासाहेब ठाकरे  शिवसेना व गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान म्हसळा यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबातप्रमाणे शिवजयंती मोठ्या दिमाखात साजरी फाल्गुन वद्य तृतीया शके १९४५ म्हणजेच तिथीनुसार शिवजयंती निमित्त दिनांक २८ मार्च २०२४ रोजी किल्ले दुर्गराज रायगड ते म्हसळा मशालज्योत व पालखी सोहळा ,ताशाच्या गजरात,ढोल पथकात, वेशभूषा श्री.छत्रपती शिवाजी महाराज , छत्रपती संभाजीराजे, महाराणी येसूबाई व प्रमूख…

Read More

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा

मंगरूळपीर येथे मूकनायक पत्रकार दिन साजरा   मंगरूळपीर (vinod dere) मंगरूळपीर शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळया जवळ दिनांक 31 जानेवारी 2024 बुधवार रोजी पत्रकार बांधवांच्या वतीने भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे मुकनायक पक्षिकाच्या 104 व्या वर्धापन दिनानिमित्त पत्रकार दिन साजरा करण्यांत आला .यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जी एंम हुसेन पत्रकार हे होते .तर…

Read More

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर

चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे सादर    गणेश शिंगाडे गडचिरोली    गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले….

Read More

वाढत्या उष्णतेमुळे पशुधनाची काळजी घ्यावी, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्तांचे आवाहन.

  रायगड (धम्मशील सावंत)  वाढत्या उन्हाच्या तापमान बरोबरच माणसांसोबत पशुपक्षी व पशुपालकांची वाताहत आहे. अशा प्रकारच्या सार्वजनिक पशुपालकांनी आपल्या पशुपशीची काळजी घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे. वाढत्या तापमानामुळे पशूची भूक मंदातेव. शक्यतो थंड वातावरणात त्यांना चार टाकावा. म्हशी कातडीचा ​​काळा रंग व घामग्रंथी कमी प्रमाणात उष्णतेचा त्रास त्यांना गाईवर जास्त होतो. त्यांची अधिक…

Read More

म्हसळा तालुक्यात आदिती महोत्सवाचे आयोजनcultural-festival-organised-by-aditi-tatkare-in-raigad

म्हसळा – सुशील यादव महिला व बालकांचा सर्वांगीण विकास हाच निर्धार घेवून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रीय असलेल्या महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare) यांच्या प्रमुख उपस्थितीत सालाबाद प्रमाणे म्हसळा तालुक्यात बुधवार दिनांक ३१ जानेवारी २०२४ रोजी कन्या शाळा पटांगणात दुपारी ३.३० वाजता “आदिती महोत्सवाचे “आयोजन करण्यात आले आहे. (Aditi Festival)…

Read More

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते

सामान्य माणसाचे खिसे कापणारा अर्थसंकल्प : शेतकरी कामगार पक्ष नेते भाई रामदास जराते प्रतिक्रिया….   गडचिरोली : येणाऱ्या निवडणुकीत जनतेला भूरळ पडावी अशी आकडेमोड असणारा आणि भांडवलदारांसाठी सादर झालेला हा अर्थसंकल्प आहे. ३ कोटी घरे, शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना, करोडपती दिदी, करात सवलती अशा विविध नावांनी जुन्याच असफल सुविधांची घोषणा या अर्थसंकल्पात केली गेली असून…

Read More

रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

रिझर्व बँक ऑफ इंडीयाचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रविण बागडे नागपूर भ्रमणध्वनी : 9923620919 ई-मेल : pravinbagde@gmail.com ——————————————— महात्मा गांधी देशाच्या संविधान निर्मितीच्या अगोदर आपल्या सहकार्यांशी बोलताना म्हणतात, “भारत देशाचे संपूर्ण अर्थकारण, राजकारण, समाजकारण, इतिहास, भाषावार प्रांतरचना विश्लेषण, भौगोलिक रचना, भारतीय व्यापार, शेती, भारतीय कामगारांचे प्रश्न या विविध बाबींची सखोल माहिती जर कोणाला असेल…

Read More

Gadchiroli Police : आष्टी पोलीस ठाणे यांची धडक कारवाई, 3 लाख 96 हजाराच्या मुद्देमालासह दारू जप्त 

गणेश शिंगाडे गडचिरोली आगामी होणाऱ्या सार्वजीक लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चोरट्या मार्गाने होणाऱ्या दारुची वाहतुक यांची माहीती काढून कारवाई करणेबाबत आदेशित केले असल्याने, त्या अनुषंगाने दि.२९/०३/२०२४ रोजी रात्री अंदाजे ०१/३० वा. दरम्यान रात्र गस्त दरम्यान फिरत असतांना मौजा येणापुर ते जैरामपुर कडे जाणाऱ्या मौजा मुधोली चक नं.०१ येथील मेन रोडवर एका पांढऱ्या रंगाची महिन्द्रा बोलेरो कंपनीची…

Read More

Satara I विकासाच्या मुद्यावर निवडणूक लढवणार खा. उदयनराजे भोसले

निवडणुकीचे वातावरण जिल्ह्यामध्ये तापू लागले आहे. अनेक ठिकाणी महायुतीचे महाआघाडीचे मेळावे सुरू झाले आहेत. कराड तालुक्यातील विजयनगर येथील पार्वती हॉल येथे महायुतीचा मेळावा आयोजीत करण्यात आला होता. या मेळाव्यासाठी जिल्ह्यातील महायुतीचे घटक पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी कराड पाटण विधानसभा मतदारसंघ लोकसभेसाठी निर्णायक ठरू शकतो. त्यामुळे पालकमंत्री शंभूराज देसाई व कराड दक्षिण व उत्तर अतुल…

Read More

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक

गडचिरोली – कांकेर सीमेलगत पोलीस – माओवादी यांच्यात चकमक   गणेश शिंगाडे गडचिरोली    काल दि. 27/03/2024 दुपारी विश्वसनीय व गोपनीय माहिती मिळाली की, कसनसुर चातगाव दलम आणि छत्तीसगड मधील औंधी दलमचे काही सशस्त्र माओवादी हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभुमीवर घातपात करण्याचा उद्देशाने उप-पोस्टे कसनसुर पासुन उत्तर-पुर्वेस 15 कि.मी. व पोस्टे जारावंडी पासुन दक्षिण- पुर्वेस…

Read More