भगवान बुद्ध : करुणा, प्रज्ञा आणि समतेचा शाश्वत मार्ग I Lord Buddha I

प्रविण बागडे, नागपूर, भ्रमणध्वनी : 9923620919 भारतीय संस्कृतीच्या विशाल परंपरेत अनेक महामानवांनी मानवतेला दिशा दिली; परंतु काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांचे विचार काळाच्या सीमाही ओलांडतात. भगवान गौतम बुद्ध हे असेच विश्वमानव होते. त्यांनी केवळ एका धर्माची स्थापना केली नाही, तर माणसाला माणूस म्हणून जगण्याचा नवा मार्ग दिला. बुद्ध जयंती हा केवळ धार्मिक उत्सव नाही; […]