दोन सख्ख्या बहिणींची मुंबई पोलीस दलात निवड । चिंचवली गावात मोठा जल्लोष | Nilesh Sambare

जिजाऊ मोफत UPSC/MPSC वाचनालय व मोफत पोलीस व सैन्य भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वासिंदच्या विद्यार्थिनी असलेल्या सख्ख्या बहिणी कु. शैला संतोष घोडविंदे आणि कु. चित्रा संतोष घोडविंदे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाली आहे. या दैदिप्यमान यशाबद्दल चिंचवली ग्रामस्थांच्या वतीने आयोजित भव्य नागरी सत्कार सोहळा व मिरवणुकीस प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहे. या कार्यक्रमास चिंचवली ग्रामस्थ, […]

Mumbai Police | मुंबई पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांचा उत्कृष्ट निवडणूक कामगिरीबद्दल गौरव

मुंबई पोलिसांच्या निवडणूक कक्षात कार्यरत असताना सन २०२५ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता कालावधीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानपूर्व तयारी, टपाली मतदान प्रक्रिया, मतदान दिवशीचा बंदोबस्त आराखडा तसेच मतमोजणी बंदोबस्त आराखडा या सर्व कामांची त्यांनी कौशल्यपूर्ण आणि प्रभावी हाताळणी केली. (mumbai […]