रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे स्हनेसंम्मेलनाचे आयोजन

रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे सनेहसंम्मेलनाचे आयोजन   गणेश शिंगाडे गडचिरोली श्री प्रशिक्षण संस्था, अहेरी द्वारा संचालित रिपब्लिक इंग्लीश मिडीयम स्कूल, अहेरी येथे दिनांक ३० जानेवारी 2024 रोजी मंगळवारला १३ व्या स्नेह संमेलन आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमाचे उद्‌घाटक आर. एस. बालापूरकर सर कमांडंट अधिकारी 9 बी एन सी.आर.पी.एफ प्राणहिता कॅम्प अहेरी, कार्यक्रमाच्या…

Read More