दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा शरद पवार मित्राला देणार का साथ ..? मिलिंद लोहार कार्यकारी संपादक लोकशासन न्यूज सातारा साताऱ्यात आज चाणक्याचे आगमन झाल्याने भल्या भल्यांना घाम फुटला असावा कारण तसेच आहे लोकसभा निवडणूक चाचपणी मात्र साठ वर्षाच्या जिवाभावाची मैत्रीची चर्चा देखील साताऱ्यात सुरू आहे महाविद्यालयीन चळवळ ते आत्ताचा बंड यामध्ये जवळचे परके होणे […]
पुणे, 16 मार्च : वंचित आणि ठाकरे गटात जागावाटपावरून जुंपली आहे. संजय राऊत खोटे बोलत असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले होते. तर मविआने वंचितला चार जागांचा प्रस्ताव दिला आहे, त्यांच्या उत्तराचीच वाट पाहत आहोत, असे राऊत म्हणत होते. महाविकास आघाडीने चार जागा वंचितला देत असल्याचा दावा केला आहे. यात अकोल्याच्या जागेचा समावेश आहे. यासह अन्य […]