कुलदीप मोहिते कराड कराड उत्तर काँग्रेसचे अध्यक्ष निवासराव थोरात यांच्या नेतृत्वात विदयार्थ्यांनी आगार प्रमुखांना निवेदन देऊन बससेवेबाबत चर्चा केली. कराड : मागील शैक्षणिक वर्षात शालेय तसे महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी बस वेळेत व पुरेशा नसल्यामुळे अडचणींना सामोरे जावे लागले,; त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना मानसिक त्रासाबरोबर शैक्षणिक नुकसान सुद्धा प्रचंड झाले आहे. याबाबत आज कराड आगारामध्ये प्रमुखांची कराड […]
विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर, भाजपाला सत्तेतून बाहेर काढणे हेच उद्दिष्ट: नाना पटोले विधानसभेचे जागावाटप मेरिटनुसार झाले तर मविआतील सर्व मित्र पक्षांना फायदाच मुंबई, दि. १३ जून लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले असले तरी यापेक्षाही अधिक यश मिळू शकले असते. आता विधानसभा निवडणुकीत आघाडी म्हणून लढताना मेरीटनुसारच जागा वाटप झाले तर […]
रायगड (धम्मशील सावंत )ग्रंथालीने प्रसिद्ध केलेल्या प्रख्यात स्त्री रोग तज्ज्ञ डॉ. राजश्री दयानंद कटके लिखित “स्त्रियांचे आरोग्य – ” या पुस्तकाचे प्रकाशन 12: जून रोजी विविध क्षेत्रातील प्रतिभावंत मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात, महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते झाले. यावेळी विधानपरिषदेच्या आमदार भारती लव्हेकर, डॉ. तात्याराव […]
पाली /बेणसे दि. (धम्मशील सावंत ) जिल्ह्यात पावसाचे आगमन झाले असून, पावसाळ्यात नागरिकांना आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने वैयक्तीक स्वच्छतेसह आपल्या परिसरातही स्वच्छता राहिल याची काळजी घ्यावी, पाणी उकळून प्यावे, साथीच्या आजाराची लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेऊन उपचार सुरू करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी […]
सुधागड आरपीआय कार्यकर्त्यांकडून पालीत फटाके व लाडू वाटून जल्लोष साजरा रायगड (धम्मशील सावंत )रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्री मंडळात तिसऱ्यांदा स्थान मिळाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच रामदास आठवले यांनी नुकतीच दिल्लीत मंत्रिपदाची शपत घेतली. याचा जल्लोष सुधागड तालुक्यातील पाली व अनेक गावात […]
खवय्यांची चंगळ रायगड (धम्मशील सावंत ) पावसाळ्याच्या सुरुवातीला भेटणारी शेवळ हि रानभाजी जिल्ह्यात सर्वत्र दाखल झाली आहे. अतिशय सकस व रुचकर असलेल्या या रानभाजीला सध्या खुप मागणी आहे. यामुळे अनेक आदिवासींना हि भाजी विकून दोन पैसे हाती मिळत आहेत. जिल्ह्यात सर्वत्र पर्जन्य पडल्यामुळे जंगल व डोंगर भागात शेवळ उगवली आहेत. हि भाजी तयार करण्यासाठी बोंडग्याचा […]
Free spins are a player favorite, allowing you to spin on slots without using your own money. They are typically tied to specific slots like “Tic Tac Take Slots” or “Magic Crystals Slots”. Look out for wagering requirements and eligible games to ensure you maximize these spins effectively. The app provides the definitive Betico Casino […]
उमटे धरणातील गाळ काढण्यासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा आभार पत्र देऊन सन्मान रायगड : धम्मशील सावंत उमटे धरणाचा गाळ काढण्यासाठी उमटे धरण संघर्ष ग्रुपने पुढाकार घेऊन गाळ काढण्यासाठी यश ही आले,पावसाळा सुरु झाल्यामुळे गाळ काढण्याचे काम थांबवावे लागले उमटे धरण संघर्ष समितीच्या वतीने गाळ काढण्यासाठी मदत करणाऱ्या एकूण 63व्यक्ती आणि सामाजिक संघटना,पत्रकार यांचे आभार माणण्याचा कार्यक्रम […]
विकसित भारत बनवण्याचे स्वप्न नरेंद्र मोदी पूर्ण करतील. रमेश तवरकर ( सभापती गोवा) गोवा लोकशासन विशेष प्रतिनिधी पंतप्रधान पदी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा विराजमान झाले, दिल्ली येथे मोठ्या दिमाकात शपथविधीचा कार्यक्रम पार पाडला यावेळी गोव्यासारख्या छोट्या राज्यात निवडून आलेले श्रीपाद नाईक यांनी राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर, गोव्याच्या सभापती रमेश तवरकर यांच्याशी लोकशासन प्रतिनिधीशी बातचीत करताना त्यांनी […]
सातारा लोकसभेच्या माजी सैनिकाच्या उमेदवारी मुळे अग्निपथ आग्निविर योजना कायम स्वरुपी बंद होणार – (प्रशांत कदम माजी सैनिक) लोकशासन न्युज विशेष वृत्त कुलदीप मोहिते सातारा सातारा जिल्ह्यातील सैनिक फेडरेशन व वंचीत बहुजन आघाडीने 2024 सातारा लोकसभेला माजी सैनिक प्रशांत कदम यांना उमेदवारी दिल्या […]
