मुंबई पोलिसांच्या निवडणूक कक्षात कार्यरत असताना सन २०२५ च्या बृहन्मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहिता कालावधीत पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश येडगे यांनी महत्त्वाची जबाबदारी पार पाडली. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदानपूर्व तयारी, टपाली मतदान प्रक्रिया, मतदान दिवशीचा बंदोबस्त आराखडा तसेच मतमोजणी बंदोबस्त आराखडा या सर्व कामांची त्यांनी कौशल्यपूर्ण आणि प्रभावी हाताळणी केली. (mumbai […]
