Ahmedpur I छत्रपती चौकातील गुनाले कॉम्प्लेक्स च्या दुकानाला आग

लातूर

लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज चौकात गुणाले कॉम्लेक्सच्या दुकानाला आग लागल्याची घटना रविवारी घडली आहे. सामान्यता पहाटे चारचे घडले ते दहा बारा दुकाने जळाले आगीचे कारण स्पष्ट होत नाही लाखो खरे नुकसान अद्याप विझ आग अहमदपूर लोहा उदगीर अग्निशमन दलाचे गाड प्राचारण आले चार तास अथकश्रमानंतर आग विझव यशघटनास्थळी तहसील अहमदपूर

पोलीस उपअधीक्षक अहमदपूर आणि पोलीस अधीक्षक अहमदपूर प्रशासक अधिकारी घटनास्थळी जागा

संपूर्ण नागरिकांनी आग विझ परिश्रम घेतले