वन संरक्षकांकडून राजपाल पाटील यांचा सन्मान प्रशांत सकुंडे लोकशासन न्युज सातारा गणेशनगर:येथील फॉरेस्ट कॉलनी विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनीकरण सातारा. राजपाल गोविंदराव पाटील सर्वेक्षक यांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत राबविलेल्या बांबू लागवड योजनेसाठी माननीय मुख्य वन संरक्षक आर. एम. रामानुजन प्रादेशिक कोल्हापूर यांचे हस्ते देण्यात आला. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार […]
गणेश शिंगाडे, गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याच्या चामोर्शी तालुक्यातील मौजा चौडमपल्ली, सिंगनपल्ली व चपराळा या तिन्ही गावचे सामुहिक वन हक्क दावे दि.२८/०३/०२४ रोजी तिन्ही गावचे वन हक्क समितीच्या पदाधिकाऱ्याच्या उपस्थितीत जगताप सर नायब तहसीलदार, उपविभागीय अधिकारी उपविभागीय कार्यालय चामोर्शी यांचेकडे सादर करण्यात आले. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वन निवासी ( वन हक्क मान्य) अधिनियम […]